Jump to content

दादरा आणि नगर-हवेली लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दादरा आणि नगर-हवेली (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
दादरा आर नागार हवेली (mai); दादरा और नगर हवेली लोक सभा निर्वाचन क्षेत्र (hi); దాద్రా నగర్ హవేలీ లోక్‌సభ నియోజకవర్గం (te); ଦାଦରା ଓ ନଗର ହବେଲୀ ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or); Dadra and Nagar Haveli Lok Sabha constituency (en); दादरा आणि नगर-हवेली (mr); ദാദ്ര , നാഗർ ഹവേലി (ലോകസഭാ മണ്ഡലം) (ml); தாத்ரா மற்றும் நாகர் அவேலி (ta) Lok Sabha constituency (en); लोकसभा मतदारसंघ (mr); மக்களவைத் தொகுதி (ta); ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or) ଦାଦରା ଓ ନଗର ହବେଲୀ (or)
दादरा आणि नगर-हवेली 
लोकसभा मतदारसंघ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारलोकसभा मतदारसंघ
स्थान दादरा आणि नगर-हवेली, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, भारत
स्थापना
  • इ.स. १९६७
Map२०° १६′ १२″ N, ७३° ०१′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

दादरा आणि नगर-हवेली लोकसभा मतदारसंघ हा भारतातील दादरा आणि नगर-हवेली मधील मतदारसंघ आहे. याची रचना १९६७ मध्ये झाली.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ सांजीभाई रुपजीभाई डेलकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ रामुभाई रावजीभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० रामुभाई रावजीभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ रामजी पोतला महाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ सीताराम जिव्याभाई गवली अपक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ मोहनभाई सांजीभाई डेलकर अपक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ मोहनभाई सांजीभाई डेलकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ मोहनभाई सांजीभाई डेलकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ मोहनभाई सांजीभाई डेलकर भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ मोहनभाई सांजीभाई डेलकर अपक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ मोहनभाई सानजीभाई डेलकर भारतीय नवशक्ती पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ नटुभाई गोमनभाई पटेल भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नटुभाई गोमनभाई पटेल भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ मोहनभाई सानजीभाई डेलकर
(२०२१ पोटनिवडणूक - कलाबेन डेलकर)
अपक्ष
शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४- कलाबेन डेलकर भारतीय जनता पक्ष

हे सुद्धा पहा

[संपादन]