नवी दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिल्लीच्या नकाशावर नवी दिल्ली मतदारसंघ

नवी दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधीललोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. नवी दिल्लीसह दिल्लीमधील करोल बाग, पटेल नगर, मोती नगर, दिल्ली छावणी, राजिंदर नगर, कस्तुरबा नगर, मालवीय नगर, आर.के. पुरम व ग्रेटर कैलाश हे १० विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ सुचेता कृपलानी किसान मजदूर प्रजा पक्ष
दुसरी लोकसभा १९५७-६२ सुचेता कृपलानी
बलराज मधोक
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भारतीय जनसंघ
तिसरी लोकसभा १९६२-६७ मेहर चंद खन्ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ मनोहर लाल सोंधी भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा १९७१-७७ के.सी. पंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० अटलबिहारी वाजपेयी जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ के.सी. पंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ लालकृष्ण अडवाणी
राजेश खन्ना
भारतीय जनता पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ जगमोहन भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ जगमोहन भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ जगमोहन भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ अजय माकन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ अजय माकन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ मीनाक्षी लेखी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणुक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप मीनाक्षी लेखी
आप आशिश खेतान
काँग्रेस अजय माकन
तृणमूल काँग्रेस बिस्वजित चॅटर्जी
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]