लक्षद्वीप (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघ भारताच्या लक्षद्वीप केन्द्रशासित प्रदेशातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२ के. नल्ला कोया तंगल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ के. नल्ला कोया तंगल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ पी.एम. सईद अपक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अर्स)
आठवी लोकसभा १९८४-८९ पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ पी. पूकुन्ही कोया जनता दल
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ मुहम्मद हमदुल्ला सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४- मोहम्मद फैझल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-