तेहरी गढवाल लोकसभा मतदारसंघ
Appearance
(तेहरी गढवाल (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
तेहरी गढवाल हा उत्तराखंड राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. यात चौदा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत -
धनौल्टी विधानसभा मतदारसंघ | तेहरी विधानसभा मतदारसंघ |
घंसाली विधानसभा मतदारसंघ | प्रतापनगर विधानसभा मतदारसंघ (उत्तराखंड) |
गंगोत्री विधानसभा मतदारसंघ | यमुनोत्री विधानसभा मतदारसंघ | पुरोला विधानसभा मतदारसंघ |