इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ
Appearance
(इचलकरंजी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
इचलकरंजी हा महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ होता. रत्नाप्पा कुंभार हे या मतदारसंघातील पहिले खासदार होते. नंतर फेररचनेमुळे ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट झाले.
निवडणूक निकाल
[संपादन]-