स्पेन महिला क्रिकेट संघाचा क्रोएशिया दौरा, २०२४-२५
Appearance
स्पेन महिला क्रिकेट संघाने २६ ते २७ ऑक्टोबर २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी क्रोएशियाचा दौरा केला. स्पेन महिलांनी मालिका ४-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] २६ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि |
१४/१ (२ षटके) | |
सिली सेबॅस्टियन १ (१) अलिझा सलीम ५/६ (४ षटके) |
उस्वा सय्यद ५* (४) हेलन लेको १/५ (१ षटके) |
- नाणेफेक : स्पेन महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अनिता स्कोरिक, सुझाना फिलिपी, संजा पेलेस (क्रोएशिया) आणि अनीसा अजमत (स्पेन) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

