पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५ | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
तारीख | ४ – १८ नोव्हेंबर २०२४ | ||||
संघनायक | पॅट कमिन्स[a] (वनडे) जॉश इंग्लिस (टी२०आ) |
मोहम्मद रिझवान | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टीव्ह स्मिथ (७९) | सैम अयुब (१२५) | |||
सर्वाधिक बळी | मिचेल स्टार्क (३) ॲडम झाम्पा (३) |
हॅरीस रौफ (१०) | |||
मालिकावीर | हॅरीस रौफ (पा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्कस स्टॉइनिस (९६) | उस्मान खान (५९) | |||
सर्वाधिक बळी | स्पेन्सर जॉन्सन (८) | अब्बास आफ्रिदी (६) | |||
मालिकावीर | स्पेन्सर जॉन्सन (ऑ) |
पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.[१][२] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[३][४] मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[५]
संघ
[संपादन]ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||
---|---|---|---|
आं.ए.दि.[६] | आं.टी२०[७] | आं.ए.दि.[८] | आं.टी२०[९] |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नेणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सैम अयुब आणि इरफान खान यांचे पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- मोहम्मद रिझवानने प्रथमच एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले.[१०]
२ आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- जॉश इंग्लिसने पहिल्यांदाच ऑस्ट्रलियाचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नेतृत्व केले.[११]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं. टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ७ षटकांचा खेळविण्यात आला.
- सलमान अली आगाचे पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- जॉश इंग्लिसने प्रथमच आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले.[१२]
२रा आं. टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- स्पेन्सर जॉन्सन (ऑस्ट्रेलिया) ने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिले पाच बळी घेतले.[१३]
३रा आं. टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जहांदाद खानने पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- सलमान अली आगाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले.[१४]
नोंदी
[संपादन]- ^ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जॉश इंग्लिसने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "नोव्हेंबरच्या अखेरीस पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया-भारत पाच-कसोटी ब्लॉकबस्टर सुरू होणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाचे मायदेशातील उन्हाळी वेळापत्रक जाहीर, भारत, पाकिस्तान भेट देणार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ मार्च २०२४. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२२ नोव्हेंबरला पर्थमध्ये बॉर्डर-गावस्कर मालिकेतील सलामीची लढत होणार". क्रिकबझ्झ. २६ मार्च २०२४. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका, ॲशेसच्या मुकुटाची लढत उन्हाळ्यामध्ये". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "फ्रेझर-मॅकगर्कस ओपन डोअर टू सिमेंटिंग ऑसी ओडीआय स्पॉट". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाचा टी२० संघ जाहीर, नवा कर्णधार निवडला जाणार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या संघांची निवड". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १० जानेवारी २०२४. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "रिझवान पांढऱ्या चेंडूचा कर्णधार घोषित; बाबर, आफ्रिदी, नसीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परतले". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "रिजवान एमसीजी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय कर्णधार म्हणून पाकिस्तानचे नेतृत्व करणार". द नेशन. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "'अ बिट मोर स्ट्रेसफुल' - जॉश इंग्लिस' अप-अँड-डाऊन डे ॲज ऑस्ट्रेलिया कॅप्टन". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेतील सलामीच्या लढतीत नव्या ऑस्ट्रेलियन संघाचे विजयाचे लक्ष". फॉक्स क्रिकेट. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "स्पेन्सर जॉन्सनने एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातील पहिल्यांदाच घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानविरुद्ध टी२० मालिका विजय". टाइम्स ऑफ इंडिया. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "बाबर आझम नाही: हा पाकिस्तानी स्टार मोहम्मद रिझवानच्या जागी तिसऱ्या ऑस्ट्रेलिया टी२० साठी कर्णधार म्हणून काम पाहणार आहे". क्रिकेट काऊंटी. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.