Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५
वेस्ट इंडीज
बांगलादेश
तारीख २२ नोव्हेंबर – १९ डिसेंबर २०२४
संघनायक क्रेग ब्रॅथवेट (कसोटी) मेहेदी हसन मिराझ (कसोटी)
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका

बांगलादेश क्रिकेट संघ नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे.[][] या दौऱ्यात दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[][] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा स्पर्धेचा भाग असेल.[] मे २०२४ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने २०२४-२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीच्या सामन्यांची पुष्टी केली.[]

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
कसोटी[] आं.ए.दि आं.टी२० कसोटी[] आं.ए.दि आं.टी२०

११ नोव्हेंबर रोजी, कर्णधार नजमुल हुसेन शांतोला कंबरेच्या दुखापतीमुळे कसोटी संघातून वगळण्यात आले आणि मेहेदी हसन मिराझला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.[][१०]

दौरा सामने

[संपादन]

२-दिवसीय सर्व सामना

[संपादन]
१७–१८ नोव्हेंबर २०२४
धावफलक
क्रिकेट वेस्ट इंडिज निवडक एकादश
वि

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]

२री कसोटी

[संपादन]
३० नोव्हेंबर – ४ डिसेंबर २०२४
धावफलक
वि

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]

२रा आं.टी२० सामना

[संपादन]

३रा आं.टी२० सामना

[संपादन]

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "Men's Future Tours Program" [पुरुषांचे भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "West Indies to host South Africa, England and Bangladesh in 2024" [वेस्ट इंडिज २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेशचे यजमानपद भूषवणार आहे]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "Cricket West Indies unveil action-packed home fixtures for men's team" [क्रिकेट वेस्ट इंडीजकडून पुरुष संघासाठीच्या मायदेशातील भरगच्च कार्यक्रमाचे अनावरण]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "Schedule of Bangladesh's tour of West Indies announced" [बांगलादेशच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर]. द डेली स्टार (बांगलादेश). १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "South Africa, England, And Bangladesh Set To Tour West Indies In 2024" [दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेश २०२४ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करण्यासाठी सज्ज]. द टाइम्स ऑफ इंडिया. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "क्रिकेट वेस्ट इंडीजकडून पुरुष संघासाठीच्या २०२४च्या मायदेशातील भरगच्च कार्यक्रम जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "CWI announces West Indies Test squad for home series against Bangladesh" [क्रिकेट वेस्ट इंडीजकडून बांगलादेशविरुद्ध घरच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा कसोटी संघ जाहीर]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "Squad Announced for Test Series Against the West Indies" [वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर]. बांगलादेश क्रिकेट बोर्ड. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "Najmul ruled out of West Indies Tests due to injury" [दुखापतीमुळे नजमुल वेस्ट इंडिज कसोटीतून बाहेर]. डेली सन (बांगलादेश). ढाका. ११ नोव्हेंबर २०२४. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ किशोर, हरी (११ नोव्हेंबर २०२४). "Mehidy Hasan Miraz appointed Bangladesh captain for West Indies Test matches" [मेहदी हसन मिराझची वेस्ट इंडिज कसोटी सामन्यांसाठी बांगलादेशचा कर्णधार म्हणून नियुक्ती]. द हान्स इंडिया. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]