Jump to content

नितीशकुमार रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नितीशकुमार रेड्डी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
काकी नितीशकुमार रेड्डी
जन्म २६ मे, २००३ (2003-05-26) (वय: २१)
विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत
उंची १.७८ मी (५ फूट १० इंच)[]
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम वेगवान
भूमिका फलंदाजी अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ११६) ६ ऑक्टोबर २०२४ वि बांगलादेश
शेवटची टी२०आ ९ ऑक्टोबर २०२४ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२०–सध्या आंध्र प्रदेश
२०२३–सध्या सनरायझर्स हैदराबाद
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी२०आ प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने १७ २२ १४
धावा ९० ५६६ ४०३ ३११
फलंदाजीची सरासरी ४५.० २०.९६ ३६.६३ ३८.८७
शतके/अर्धशतके ०/१ १/२ ०/४ ०/२
सर्वोच्च धावसंख्या ७४ १५९ ६०* ७६*
चेंडू ५४ २,२२२ ६०८ ८५
बळी ५२ १४
गोलंदाजीची सरासरी २३.६६ २२.९६ ४२.०७ ५०.६६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/२३ ५/५३ ३/२३ २/१७
झेल/यष्टीचीत ०/- १०/– १२/– ८/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ९ ऑक्टोबर २०२४

काकी नितीश कुमार रेड्डी (जन्म २६ मे २००३) हा भारतीय क्रिकेटपटू आहे जो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Nitish Kumar Reddy: A promising all-rounder in IPL 2023 with a salary of 20 lakh". Crictoday. 11 October 2024. 11 October 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Nitish Kumar Reddy". ESPNcricinfo. 27 January 2020 रोजी पाहिले.