Jump to content

नाहिद राणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाहिद राणा
व्यक्तिगत माहिती
जन्म २ ऑक्टोबर, २००२ (2002-10-02) (वय: २२)
चापई नवाबगंज
उंची १.८८ मी (६ फूट २ इंच)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने वेगवान
भूमिका गोलंदाज
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२१-आतापर्यंत राजशाही विभाग
२०२३ खुलना टायगर्स
२०२३-आतापर्यंत शाईनपुकुर क्रिकेट क्लब
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा प्रथम श्रेणी
सामने १०
धावा ११
फलंदाजीची सरासरी १.३७
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या *
चेंडू १४७७
बळी ४६
गोलंदाजीची सरासरी १९.७६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/६२
झेल/यष्टीचीत २/०
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २६ मार्च २०२३

नाहिद राणा (२ ऑक्टोबर २००२) एक बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजशाही विभागाच्या क्रिकेट संघाकडून खेळतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Player Profile: Nahid Rana". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-03-26 रोजी पाहिले.