शिवम दुबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवम दुबे

शिवम दुबे (२६ जून, १९९३:मुंबई, भारत - ) हा भारतचा ध्वज भारतकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने ३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना बांगलादेशविरुद्ध खेळला.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Shivam Dube". ESPN Cricinfo. २०२२-०८-०६ रोजी पाहिले.