Jump to content

२०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
तारीख १६ जून २०२३ – जून २०२५
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार कसोटी क्रिकेट
स्पर्धा प्रकार लीग आणि अंतिम सामना
सहभाग
सामने ६९
अधिकृत संकेतस्थळ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
२०२१–२०२३ (आधी) (नंतर) २०२५-२०२७ →

२०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ही कसोटी क्रिकेटची चालू असलेली स्पर्धा आहे जी आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची तिसरी आवृत्ती आहे. त्याची सुरुवात जून २०२३ मध्ये ॲशेसने झाली, जी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढली गेली होती[१] आणि ती जून २०२५ मध्ये लॉर्ड्स येथे खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यासह समाप्त होईल.[२]

स्वरूप[संपादन]

या स्पर्धेत २७ मालिका आणि साखळी टप्प्यातील ६९ सामने आहेत. गुण तक्त्यामधील अव्वल दोन संघ, लॉर्ड्स, लंडन येथे अंतिम सामन्यांत भाग घेतात. प्रत्येक संघ सहा मालिका खेळतो, तीन मायदेशात आणि तीन बाहेर, प्रत्येक मालिकेत दोन ते पाच कसोटी सामने असतात.[३]

सहभागी संघ[संपादन]

आयसीसीचे नऊ पूर्ण सदस्य जे सहभागी होत आहेत:[४]

आयसीसीचे तीन पूर्ण सदस्य ज्यांनी भाग घेतला नाही:

वेळापत्रक[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १७ ऑगस्ट २०२२ रोजी २०२३-२०२७ फ्युचर टूर प्रोग्रामची घोषणा केली आणि कोणती मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग होती हे ओळखले.[५][६] संपूर्ण राऊंड-रॉबिन स्पर्धा होण्याऐवजी ज्यामध्ये प्रत्येकाने इतर सर्वांना समान रीतीने खेळवले, प्रत्येक संघ मागील चक्रांप्रमाणे इतर आठपैकी फक्त सहा संघासोबत खेळला. या मालिकेच्या नेमक्या तारखा आणि ठिकाणे स्पर्धक संघांचे बोर्ड ठरवतील.

यजमान संघ \ पाहुणा संघ {{{alias}}} {{{alias}}} {{{alias}}} {{{alias}}} {{{alias}}} {{{alias}}} {{{alias}}} {{{alias}}} {{{alias}}}
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया ५ सामने 3–0 [3] 1–1 [2]
बांगलादेश Flag of बांगलादेश 1–1 [2] २ सामने 0–2 [2]
इंग्लंड Flag of इंग्लंड 2–2 [5] ३ सामने ३ सामने
भारत Flag of भारत २ सामने 4–1 [5] ३ सामने
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड 0–2 [2] ३ सामने 2–0 [2]
पाकिस्तान Flag of पाकिस्तान २ सामने ३ सामने २ सामने
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका 1–1 [2] २ सामने २ सामने
श्रीलंका Flag of श्रीलंका २ सामने २ सामने 0–2 [2]
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज २ सामने 0–1 [2] २ सामने
शेवटचा बदल५ डिसेंबर २०२३. स्रोत: आयसीसी पुरुष एफटीपी[६]
माहिती: निळा = यजमान संघ विजयी; पिवळा = अनिर्णित; लाल = पाहुणा संघ विजयी.

खेळलेल्या एकूण सामन्यांची संख्या कंसात दर्शविली आहे.

संघ नियोजित सामने विरुद्ध खेळण्यासाठी शेड्यूल केलेले नाही
एकूण मायदेशी परदेशी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९ १० ( वि भारत + वि पाकिस्तान + वि वेस्ट इंडीज) ९ ( वि इंग्लंड + वि न्यूझीलंड + वि श्रीलंका) बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२ ६ ( वि न्यूझीलंड + वि दक्षिण आफ्रिका + वि श्रीलंका) ६ ( वि भारत + वि पाकिस्तान + वि {{{alias}}}) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२ ११ ( वि ऑस्ट्रेलिया + वि श्रीलंका + वि वेस्ट इंडीज) ११ ( वि भारत + वि न्यूझीलंड + वि पाकिस्तान) बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
भारतचा ध्वज भारत १९ १० ( वि बांगलादेश + वि इंग्लंड + वि न्यूझीलंड) ९ ( वि ऑस्ट्रेलिया + वि दक्षिण आफ्रिका + वि वेस्ट इंडीज) पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आणि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४ ७ ( वि ऑस्ट्रेलिया + वि इंग्लंड + वि दक्षिण आफ्रिका) ७ ( वि बांगलादेश + वि भारत + वि श्रीलंका) पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४ ७ ( वि बांगलादेश + वि इंग्लंड + वि वेस्ट इंडीज) ७ ( वि ऑस्ट्रेलिया + वि दक्षिण आफ्रिका + वि श्रीलंका) भारतचा ध्वज भारत आणि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १२ ६ ( वि भारत + 2 वि पाकिस्तान + वि श्रीलंका) ६ ( वि बांगलादेश + वि न्यूझीलंड + वि वेस्ट इंडीज) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३ ६ ( वि ऑस्ट्रेलिया + वि न्यूझीलंड + वि पाकिस्तान) ७ ( वि बांगलादेश + वि इंग्लंड + वि दक्षिण आफ्रिका) भारतचा ध्वज भारत आणि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३ ६ ( वि बांगलादेश + वि भारत + वि दक्षिण आफ्रिका) ७ ( वि ऑस्ट्रेलिया + वि इंग्लंड + वि पाकिस्तान) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड आणि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका

लीग टेबल[संपादन]

स्थान संघ सामने गुणांची कपात एकूण गुण गुण गुणांची टक्केवारी
सा वि
भारतचा ध्वज भारत [a] १०८ ७४ ६८.५२
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२ १०[b] १४४ ९० ६२.५०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७२ ३६ ५०
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २४ १२ ५०
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान [c] ६० २२ ३६.६६
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४८ १६ ३३.३३
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४८ १२ २५
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० १९[d] १२० २१ १७.५०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २४
स्रोत: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद,[१०] ईएसपीएनक्रिकइन्फो[११]
शेवटचे अपडेट: ९ मार्च २०२४
  •   अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
  • एक विजयासाठी १२ गुण आहे. अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण आहे.
  • गुण वजावट:
  1. ^
    • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत स्लो ओव्हर-रेटसाठी भारताचे एकूण २ गुण कापले गेले. [७]
  2. ^ * इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला स्लो ओव्हर-रेटसाठी एकूण १० गुण वजा करण्यात आले. [८]
  3. ^
    • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानचे एकूण २ गुण कापले गेले. [९]
  4. ^
    • इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या कसोटीत संथ ओव्हर-रेटसाठी एकूण १९ गुण वजा करण्यात आले.[८]

लीग फेरी[संपादन]

२०२३ मधील मालिका[संपादन]

ॲशेस (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया)[संपादन]

१६-२० जून २०२३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३९३/८घो (७८ षटके)
आणि
२७३ (६६.२ षटके)
v
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३८६ (११६.१ षटके)
आणि
२८२/८ (९२.३ षटके)
२८ जून - २ जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
४१६ (१००.४ षटके)
आणि
२७९ (१०१.५ षटके)
v
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३२५ (७६.२ षटके)
आणि
३२७ (८१.३ षटके)
६-१० जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६३ (६०.४ षटके)
आणि
२२४ (६७.१ षटके)
v
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३७ (५२.३ षटके)
आणि
२५४/७ (५० षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स
गुण: इंग्लंड १२, ऑस्ट्रेलिया ०
१९-२३ जुलै २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१७ (९०.२ षटके)
आणि
२१४/५ (७१ षटके)
v
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५९२ (१०७.४ षटके)
सामना अनिर्णित
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
गुण: इंग्लंड १, ऑस्ट्रेलिया -६[८]
२७-३१ जुलै २०२३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२८३ (५४.४ षटके)
आणि
३९५ (८१.५ षटके)
v
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९५ (१०३.१ षटके)
आणि
३३४ (९४.४ षटके)

वेस्ट इंडीज विरुद्ध भारत[संपादन]

१२-१६ जुलै २०२३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५० (६४.३ षटके)
आणि
१३० (५०.३ षटके)
v
भारतचा ध्वज भारत
४२१/५घोषित (१५२.२ षटके)
२०-२४ जुलै २०२३
धावफलक
भारत Flag of भारत
४३८ (१२८ षटके)
आणि
१८१/२घोषित (२४ षटके)
v
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५५ (११५.४ षटके)
आणि
७६/२ (३२ षटके)

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान[संपादन]

१६-२० जुलै २०२३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३१२ (९५.२ षटके)
आणि
२७९ (८३.१ षटके)
v
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४६१ (१२१.२ षटके)
आणि
१३३/६ (३२.५ षटके)
२४-२८ जुलै २०२३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१६६ (४८.२ षटके)
आणि
१८८ (६७.४ षटके)
v
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५७६/५घो (१३४ षटके)

२०२३-२४ मधील मालिका[संपादन]

बांगलादेश विरुद्ध न्यू झीलंड[संपादन]

२८ नोव्हेंबर - २ डिसेंबर २०२३
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३१० (८५.१ षटके)
आणि
३३८ (१००.४ षटके)
v
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३१७ (१०१.५ षटके)
आणि
१८१ (७१.१ षटके)
६-१० डिसेंबर २०२३
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७२ (६६.२ षटके)
आणि
१४४ (३५ षटके)
v
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८० (३७.१ षटके)
आणि
१३९/६ (३९.४ षटके)

बेनौद-कादिर ट्रॉफी (ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान)[संपादन]

१४-१८ डिसेंबर २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
४८७ (११३.२ षटके)
आणि
५/२३३घोषित (६३.२ षटके)
v
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७१ (१०१.५ षटके)
आणि
८९ (३०.२ षटके)
२६-३० डिसेंबर २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१८ (९६.५ षटके)
आणि
२६२ (८४.१ षटके)
v
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६४ (७३.५ षटके)
आणि
२३७ (६७.२ षटके)
३-७ जानेवारी २०२४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३१३ (७७.१ षटके)
आणि
११५ (४३.१ षटके)
v
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९९ (१०९.४ षटके)
आणि
२/१३० (२५.५ षटके)

फ्रीडम ट्रॉफी (दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत)[संपादन]

२६-३० डिसेंबर २०२३
धावफलक
भारत Flag of भारत
२४५ (६७.४ षटके)
आणि
१३१ (३४.१ षटके)
v
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४०८ (१०८.४ षटके)
३-७ जानेवारी २०२४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
५५ (२३.२ षटके)
आणि
१७६ (३६.५ षटके)
v
भारतचा ध्वज भारत
१५३ (३४.५ षटके)
आणि
८०/३ (१२ षटके)

फ्रँक वॉरेल ट्रॉफी (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज)[संपादन]

१७-२१ जानेवारी २०२४
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८८ (६२.१ षटके)
आणि
१२० (३५.२ षटके)
v
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८३ (८१.१ षटके)
आणि
०/२६ (६.४ षटके)
२५-२९ जानेवारी २०२४ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३११ (१०८ षटके)
आणि
१९३ (७२.३ षटके)
v
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९/२८९घोषित (५३ षटके)
आणि
२०७ (५०.५ षटके)

अँथनी डी मेलो ट्रॉफी (भारत विरुद्ध इंग्लंड)[संपादन]

२५-२९ जानेवारी २०२४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४६ (६४.३ षटके)
आणि
४२० (१०२.१ षटके)
v
भारतचा ध्वज भारत
४३६ (१२१ षटके)
आणि
२०२ (६९.२ षटके)
२-६ फेब्रुवारी २०२४
धावफलक
भारत Flag of भारत
३९६ (११२ षटके)
आणि
२५५ (७८.३ षटके)
v
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५३ (५५.५ षटके)
आणि
२९२ (६९.२ षटके)
१५-१९ फेब्रुवारी २०२४
धावफलक
भारत Flag of भारत
४४५ (१३०.५ षटके)
आणि
४३०/४घोषित (९८ षटके)
v
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३१९ (७१.१ षटके)
आणि
१२२ (३९.४ षटके)
२३-२७ फेब्रुवारी २०२४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३५३ (१०४.५ षटके)
आणि
१४५ (५३.५ षटके)
v
भारतचा ध्वज भारत
३०७ (१०३.२ षटके)
आणि
१९२/५ (६१ षटके)
७-११ मार्च २०२४
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१८ (५७.४ षटके)
आणि
१९५ (४८.१ षटके)
v
भारतचा ध्वज भारत
४७७ (१२४.१ षटके)

टांगीवाई शिल्ड (न्यू झीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका)[संपादन]

४-८ फेब्रुवारी २०२४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
५११ (१४४ षटके)
आणि
१७९/४घोषित (४३ षटके)
v
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६२ (७२.५ षटके)
आणि
२४७ (८० षटके)
न्यू झीलंड २८१ धावांनी विजयी
बे ओव्हल, माउंट मौनगानुई
गुण: न्यूझीलंड १२, दक्षिण आफ्रिका ०
१३-१७ फेब्रुवारी २०२४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२४२ (९७.२ षटके)
आणि
२३५ (६९.५ षटके)
v
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२११ (७७.३ षटके)
आणि
२६९/३ (९४.२ षटके)
न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
गुण: न्यूझीलंड १२, दक्षिण आफ्रिका ०

ट्रान्स-टास्मान ट्रॉफी (न्यू झीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया)[संपादन]

२९ फेब्रुवारी–४ मार्च २०२४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३८३ (११५.१ षटके)
आणि
१६४ (५१.१ षटके)
v
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७९ (४३.१ षटके)
आणि
१९६ (६४.४ षटके)
८-१२ मार्च २०२४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६२ (४५.२ षटके)
आणि
३७२ (१०८.२ षटके)
v
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५६ (६८ षटके)
आणि
२८१/७ (६५ षटके)

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका[संपादन]

२२-२६ मार्च २०२४
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२८० (६८ षटके)
आणि
४१८ (११०.४ षटके)
v
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८८ (५१.३ षटके)
आणि
१८२ (४९.२ षटके)
३० मार्च–३ एप्रिल २०२४
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
५३१ (१५९ षटके)
आणि
१५७/७घोषीत (४० षटके)
v
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१७८ (६८.४ षटके)
आणि
३१८ (८५ षटके)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "World Test Championship 2023-25 cycle kicks off with clash between arch-rivals". Bollywood Hungama. 14 June 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Lord's to host next two WTC finals". ESPN Cricinfo. 18 August 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "ICC World Test Championship 2 FAQs". International Cricket Council (इंग्रजी भाषेत). 2023-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 August 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Everything you need to know about World Test Championship 2021–23". International Cricket Council. 18 August 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "More men's international cricket in 2023–27 FTP cycle". International Cricket Council (इंग्रजी भाषेत). 17 August 2022. 18 August 2022 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Men's Future Tours Program" (PDF). International Cricket Council. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 August 2022 रोजी पाहिले.
  7. ^ a b "India docked crucial World Test Championship points". International Cricket Council. 29 December 2023 रोजी पाहिले.
  8. ^ a b c d e f "England and Australia hit with sanctions for Ashes Tests". International Cricket Council. 2 August 2023 रोजी पाहिले.
  9. ^ a b "Pakistan lose WTC25 points after first Test sanctions". International Cricket Council. 18 December 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "ICC World Test Championship 2023–2025 Standings". International Cricket Council. 2019-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2023 रोजी पाहिले.
  11. ^ "ICC World Test Championship 2023–2025 Table". 3 July 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]