न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२४-२५ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यूझीलंड | ||||
तारीख | १९ – २४ सप्टेंबर २०२४ | ||||
संघनायक | अलिसा हिली | सोफी डिव्हाईन[n १] | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अलिसा हिली (८२) | सुझी बेट्स (८६) | |||
सर्वाधिक बळी | ॲशले गार्डनर (४) ॲनाबेल सदरलँड (४) जॉर्जिया वेरहॅम (४) |
अमेलिया केर (५) | |||
मालिकावीर | ॲशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया) |
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१] या दौऱ्यात तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यांचा समावेश होता.[२][३] मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[४] २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा ही मालिका भाग बनली.[५][६]
फोबी लिचफिल्डने नाबाद ६४ धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिला टी२०आ सामना पाच गडी राखून जिंकला.[७] अमेलिया केरने चार बळी घेतल्यानंतरही,[८] यजमानांनी दुसरा टी२०आ २९ धावांनी जिंकला, ॲशले गार्डनरने ४ षटकात तीन बळी घेतले.[९] ऑस्ट्रेलियाने तिसरा आणि शेवटचा टी२०आ सामना पाच गडी राखून जिंकला आणि मालिका ३-० ने जिंकली.[१०]
खेळाडू
[संपादन]ऑस्ट्रेलिया[११] | न्यूझीलंड[१२] |
---|---|
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ली म.आं.टी२०
[संपादन]वि
|
ऑस्ट्रेलिया
५/१४५ (१८.४ षटके) | |
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- या ठिकाणी खेळला जाणारा हा पहिला महिला टी२०आ सामना होता.[१३][१४]
- ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची १००० वी धाव पूर्ण केली.[ संदर्भ हवा ]
२री म.आं.टी२०
[संपादन]वि
|
न्यूझीलंड
७/११३ (२० षटके) | |
३री म.आं.टी२०
[संपादन]वि
|
ऑस्ट्रेलिया
५/१४८ (१९.१ षटके) | |
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मॅडी ग्रीन (न्यूझीलंड) तिचा १००वा टी२०आ सामना खेळला.[१०]
नोंदी
[संपादन]- ^ पहिल्या टी२०आ मध्ये सुझी बेट्सने न्यूझीलंडचे नेतृत्व केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "MCG to host historic women's Ashes Test to mark 90-year anniversary of format". ESPNcricinfo. 26 March 2024. 27 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "India, Pakistan to visit as Australia announce schedule for home summer". International Cricket Council. 26 March 2024. 27 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Women's Ashes: MCG to host its maiden D/N Test". Cricbuzz. 26 March 2024. 27 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Five-Test India series, Ashes crown epic summer". Cricket Australia. 27 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Day-night MCG Test to headline packed women's summer". Cricket Australia. 27 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "'Heat acclimation' a priority for Australia's women's World Cup warm-up against NZ". ESPNcricinfo. 17 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Litchfield fifty leads Australia to comfortable win in Mackay". Cricket Australia. 22 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Gardner seals series win after Kerr puts Australia in a spin". ESPNcricinfo. 22 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Returning Gardner shines as Aussies scrap series-sealing win". Cricket Australia. 22 September 2024 रोजी पाहिले.
- ^ a b "Wareham and Gardner both star with bat and ball as Australia complete 3-0 sweep". ESPNcricinfo. 24 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Brown returns but no room for Jonassen in World Cup squad". Cricket Australia. 28 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Devine and Bates set for ninth consecutive T20 World Cup". New Zealand Cricket. 2024-09-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Excitement, anticipation: Cup journey underway in Mackay". Cricket Australia. 19 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ultimate Guide: Australia v New Zealand T20I series". Cricket Australia. 19 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "100 and counting: Mooney reflects on 'special' milestone". Cricket Australia. 21 September 2024 रोजी पाहिले.