Jump to content

बल्गेरिया महिला क्रिकेट संघाचा ग्रीस दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बल्गेरिया महिला क्रिकेट संघाचा ग्रीस दौरा, २०२४-२५
ग्रीस
बल्गेरिया
तारीख २६ – २७ ऑक्टोबर २०२४
संघनायक एग्गेलिकी-आयोआना अर्ग्यरोपौलो डेटेलिना रुयनेकोवा
२०-२० मालिका
निकाल ग्रीस संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा एग्गेलिकी-आयोआना अर्ग्यरोपौलो (९९) डेटेलिना रुयनेकोवा (५६)
सर्वाधिक बळी आगळेकी सव्वानी (८) सलावेया गॅलाबोवा (२)
नादिया टोलेवा (२)
गॅब्रिएला इलारिओनोव्हा (२)

बल्गेरिया महिला क्रिकेट संघाने ३६ ते २७ ऑक्टोबर २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी ग्रीसचा दौरा केला. ग्रीस महिलांनी मालिका ४-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२६ ऑक्टोबर २०२४
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
५५ (१५.२ षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
५६/० (३.५ षटके)
डेटेलिना रुयनेकोवा १३ (१७)
सोफिया-नेफेली जॉर्जोटा २/५ (३ षटके)
अदमंतिया मकरी २४* (१३)
ग्रीस महिला १० गडी राखून विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
सामनावीर: मारिया सिरिओटी (ग्रीस)
  • नाणेफेक : बल्गेरिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ऐकतेरिनी परमथियोती (ग्रीस) ने टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
२६ ऑक्टोबर २०२४
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
४७ (१७.१ षटके)
वि
ग्रीसचा ध्वज ग्रीस
४८/० (३.५ षटके)
डेटेलिना रुयनेकोवा ८ (१५)
अदमंतिया मकरी ३/१६ (४ षटके)
मारिया सिरिओटी २६* (१६)
ग्रीस महिला १० गडी राखून विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
सामनावीर: मारिया सिरिओटी (ग्रीस)
  • नाणेफेक : ग्रीस महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अलेक्सा स्टोइलोवा (बल्गेरिया) ने टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना

[संपादन]
२७ ऑक्टोबर २०२४
धावफलक
ग्रीस Flag of ग्रीस
१७२/८ (२० षटके)
वि
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
९०/७ (२० षटके)
एल्पिडा कल्लोस ३२ (३१)
सलावेयास गॅलाबोवा २/१६ (२ षटके)
डेटेलिना रुयनेकोवा ३१ (४५)
आगळेकी सव्वानी २/१६ (४ षटके)
ग्रीस महिला ८२ धावांनी विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
सामनावीर: एल्पिडा कल्लोस (ग्रीस)
  • नाणेफेक : ग्रीस महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


४था सामना

[संपादन]
२७ ऑक्टोबर २०२४
धावफलक
ग्रीस Flag of ग्रीस
१८९/४ (२० षटके)
वि
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
५१ (१६.३ षटके)
एग्गेलिकी-आयोआना अर्ग्यरोपौलो ५८ (४०)
गॅब्रिएला इलारिओनोव्हा १/३८ (४ षटके)
गॅब्रिएला इलारिओनोव्हा १४ (१४)
आगळेकी सव्वानी ४/६ (४ षटके)
ग्रीस महिला १३८ धावांनी विजयी.
मरीना ग्राउंड, गौविया
सामनावीर: आगळेकी सव्वानी (ग्रीस)
  • नाणेफेक : ग्रीस महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • थालिया कौला (ग्रीस) ने टी२०आ पदार्पण केले.


संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]