इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | ३१ ऑक्टोबर – १७ नोव्हेंबर २०२४ | ||||
संघनायक | शई होप (आं.ए.दि.) | लियाम लिविंगस्टोन (आं.ए.दि.) जोस बटलर (आ.टी.२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका |
इंग्लंड क्रिकेट संघ वेस्ट इंडीज क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे.[१][२] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळविण्यात येणार आहेत.[३] मे २०२४ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने (CWI) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[४]
संघ
[संपादन]वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||
---|---|---|---|
आं.ए.दि.[५] | आं.टी२० | आं.ए.दि.[६] | आं.टी२०[७] |
२१ ऑक्टोबर २०२४ रोजी, जोस बटलरला त्याच्या पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले,[८] आणि लियाम लिव्हिंगस्टोनची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली.[९][१०] बटलरला अधिक पर्याय म्हणून मायकेल पेपरला संघात समाविष्ट करण्यात आले.[१०][११] २४ ऑक्टोबर २०२४ रोजी, रेहान अहमद आणि जॉर्डन कॉक्स यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० ह्या दोन्ही संघात समाविष्ट करण्यात आले.[१२]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं. ए. सामना
[संपादन]वि
|
||
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे वेस्ट इंडिजचा १५ षटकांत ८१/० असा खेळ व्यत्यय आला. त्यानंतर वेस्ट इंडिजसमोर ३५ षटकांत १५७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- जॉर्डन कॉक्स, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन आणि जॉन टर्नर (इंग्लंड) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.
- लियाम लिव्हिंगस्टोनने प्रथमच एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले.[१३]
२रा आं. ए. सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शमार जोसेफ (वेस्ट इंडीज) यांनी वनडे पदार्पण केले.
- लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड) यांनी वनडेतील पहिले शतक झळकावले.[१४]
३रा आं. ए. सामना
[संपादन]आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं. टी२० सामना
[संपादन]२रा आं. टी२० सामना
[संपादन]३रा आं. टी२० सामना
[संपादन]४था आं. टी२० सामना
[संपादन]५वा आं. टी२० सामना
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "पुरुषांच्या भविष्यतील दौऱ्याचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडिज २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेशचे यजमानपद भूषवणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट वेस्ट इंडीजकडून पुरुष संघासाठी घरच्या भरगच्च कार्यक्रमाचे अनावरण". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ मे २०२४. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट वेस्ट इंडीजकडून पुरुष संघासाठी घरच्या भरगच्च कार्यक्रमाचे अनावरण". क्रिकेट वेस्ट इंडीज. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड विरुद्ध सीजी युनायटेड एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी इंग्लंडच्या पुरुषांचा पांढऱ्या चेंडूंचा संघ जाहीर". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडिज दौऱ्यावर पांढऱ्या चेंडूसाठी बटलर परतण्याच्या तयारीत". क्रिकबझ्झ. २ ऑक्टोबर २०२४. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पोटरीच्या दुखापतीमुळे जोस बटलर कॅरेबियनमधील एकदिवसीय मालिकेला मुकणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "बटलर वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेतून बाहेर, लिव्हिंगस्टोन कर्णधार". क्रिकबझ्झ. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "बटलर वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार". इंग्लड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "मायकेल पेपरला इंग्लंडच्या एकदिवसीय संघात बोलावणे". इसेक्स काऊंटी क्रिकेट क्लब. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडचे जॉर्डन कॉक्स आणि रेहान अहमद कॅरेबियन दौऱ्यासाठी संघात सामील". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Liam Livingstone filled with pride to captain England for the first time". Shropshire Star. 31 October 2024. 1 November 2024 रोजी पाहिले.
- ^ "Livingstone's brilliant ton powers England past West Indies". BBC Sport. 2 November 2024 रोजी पाहिले.