Jump to content

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता ब
व्यवस्थापक आफ्रिका क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान केन्या ध्वज केनिया
सहभाग
सामने १५
दिनांक १९ – २४ ऑक्टोबर २०२४
२०२२ (आधी)

२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता ब  ही एक क्रिकेट स्पर्धा आहे जी २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनते.[]

केन्याचा ध्वज केन्या[] गांबियाचा ध्वज गांबिया[] मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
  • इस्माइला तांबा ()
  • बसिरु जाय (उक)
  • अबुबकर कुयेतेह
  • अर्जुनसिंग राजपुरोहित
  • असीम अश्रफ
  • आंद्रे जार्जू
  • उस्मान बाह ()
  • गॅब्रिएल रिले
  • फ्रँक कॅम्पबेल
  • बाबुकार जे
  • मुसा जोबर्टेह
  • मुस्तफा सुवरेह
  • मोहम्मद मंगा ()
  • शान सिद्दीकी
  • फिलिप कोसा ()
  • अगोस्टिनहो नवीचा
  • अँटोनियो लेस
  • कॅमेट रापोसो
  • दारिओ मॅकम
  • युजेनियो अझीन
  • फारुक न्हादुते
  • फ्रांसिस्को कूआना
  • जोआओ हुओ
  • जोस जोआओ
  • लॉरेन्को सालोमोन
  • मनुसुर अल्गी
  • मारिओ मांजते
  • व्हिएरा टेम्बो
रवांडाचा ध्वज रवांडा[] Flag of the Seychelles सेशेल्स[] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[]
  • क्लिंटन रुबागुम्या ()
  • अज्ञान नितरेंगान्या
  • इसाई नियोमुगाबो
  • इस्रायल मुगिशा
  • एमिल रुकिरुझा
  • एरिक कुबविमाना
  • ऑस्कर मनीशिमवे ()
  • झप्पी बिमेनीमाना
  • डॅनियल गुम्युसेंज
  • दिडियर एनडीकुबविमाना
  • मार्टिन अकायेझू
  • मुहम्मद नादिर
  • यवेस सायसा
  • विल्सन नियितांगा
  • टिम हॉरपिनिच ()
  • जोबायर होसेन
  • थिवांका राजपक्ष
  • नागराजन ज्ञानप्रगसम
  • नायडू कृष्णसामी
  • मजहरुल इस्लाम
  • मणिकंदन मरियप्पन
  • राशेन डी सिल्वा
  • षण्मुगसुंद्रम मोहन ()
  • समरथुंगा रुकमल
  • सोहेल रॉकेट
  • स्टीफन मदुसांका
  • हर्ष मधुशंका
  • हिरानी हरजी

स्पर्धेपूर्वीचा सामना

[संपादन]
१८ ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१७७/६ (२० षटके)
वि
Flag of the Seychelles सेशेल्स
८६ (१७ षटके)
सचिन गिल ४७* (१५)
नायडू कृष्णसामी २/२२ (४ षटके)
मजहरुल इस्लाम २९ (३३)
व्रज पटेल ३/१८ (४ षटके)
केनिया ९१ धावांनी विजयी
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: पॉल अंजेरे (केनिया) आणि शशिकांत संघानी (केनिया)
सामनावीर: रुषभ पटेल (केनिया)
  • केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सचिन गिल (केनिया), हर्षा मधुशंका आणि मणिकंदन मरियप्पन (सेशेल्स) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

गुणफलक

[संपादन]
क्र
संघ
सा वि गुण नि.धा. पात्रता
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ११.०५५ प्रादेशिक अंतिम फेरीत बढती
केन्याचा ध्वज केन्या ४.९५१
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक -१.७६८ बाद
रवांडाचा ध्वज रवांडा -३.९१५
Flag of the Seychelles सेशेल्स -४.८८४
गांबियाचा ध्वज गांबिया -१०.४७५

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]

सामने

[संपादन]
१९ ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
वि
रवांडा वॉकओव्हरने विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: डेव्हिड ओढियांबो (केनिया) आणि पर्सिव्हल सिझारा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक नाही.

१९ ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२८६/५ (२० षटके)
वि
Flag of the Seychelles सेशेल्स
१८/२ (६.१ षटके)
ब्रायन बेनेट ९१ (३५)
जोबायर होसेन २/३६ (४ षटके)
टिम हॉरपिनिच ८ (१८)
रिचर्ड नगारावा १/१ (१ षटक)
झिम्बाब्वे ७६ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: लुबाबालो ग्कुमा (दक्षिण आफ्रिका) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
सामनावीर: ब्रायन बेनेट (झिम्बाब्वे)
  • सेशेल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • टिम हॉरपिनिच, जोबायर होसेन (सेशेल्स) आणि ताशिंगा मुसेकिवा (झिम्बाब्वे) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२२४/४ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
७६/८ (१६ षटके)
फिलिप कोसा २३ (२७)
शेम न्गोचे ३/१६ (४ षटके)
केनिया १११ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: स्टीफन हॅरिस (दक्षिण आफ्रिका) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
सामनावीर: राकेप पटेल (केनिया)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे मोझांबिकला १६ षटकांत १८८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
  • युजेनियो अझीने (मोझांबिक) त्याचे टी२०आ पदार्पण केले.
  • राकेप पटेल (केनिया) ने टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[ संदर्भ हवा ]

२० ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
५६ (१३.१ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
५७/१ (५ षटके)
ऑगस्टीन नवीचा १४ (१८)
रिचर्ड नगारावा ४/१६ (४ षटके)
ब्रायन बेनेट ३१ (१९)
डारियो मॅकोम १/१९ (२ षटके)
झिम्बाब्वे ९ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: स्टीफन हॅरिस (दक्षिण आफ्रिका) आणि मोर्शेद अली खान (बांगलादेश)
सामनावीर: रिचर्ड नगारावा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२० ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
वि
सेशेल्स वॉकओव्हरने विजयी
रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: चार्ल्स कारियुकी (केनिया) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
  • नाणेफेक नाही.

२० ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१००/७ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१०१/५ (१५ षटके)
डिडिएर एनडीकुबविमाना २९ (३८)
लुकास ओलुओच २/१४ (३ षटके)
सचिन बुधिया ३९ (२१)
झप्पी बिमेनीमाना २/१९ (४ षटके)
केनिया ५ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: लुबाबालो ग्कुमा (दक्षिण आफ्रिका) आणि पर्सिव्हल सिझारा (झिम्बाब्वे)
सामनावीर: सचिन बुधिया (केनिया)
  • रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२२ ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१५८/५ (२० षटके)
वि
Flag of the Seychelles सेशेल्स
९८ (१८.५ षटके)
फ्रान्सिस्को कौआना ४७ (३५)
जोबायर होसेन २/२९ (४ षटके)
षण्मुगसुंद्रम मोहन १८ (२६)
डारियो मॅकोम ३/२५ (४ षटके)
मोझांबिकने ६० धावांनी विजय मिळवला
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: लुबाबालो ग्कुमा (दक्षिण आफ्रिका) आणि चार्ल्स कारियुकी (केनिया)
सामनावीर: फ्रान्सिस्को कौआना (मोझांबिक)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२२ ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१७५/९ (२० षटके)
वि
गांबियाचा ध्वज गांबिया
४६ (१२.४ षटके)
राकेप पटेल ६३ (४०)
आंद्रेह जार्जू ३/४० (४ षटके)
असीम अश्रफ १९ (२८)
जेरार्ड मवेंडवा ५/७ (४ षटके)
केनिया १२९ धावांनी विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: लुबाबालो ग्कुमा (दक्षिण आफ्रिका) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
सामनावीर: जेरार्ड मवेंडवा (केनिया)
  • केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • असीम अश्रफ, बसिरू जाय, अर्जुनसिंग राजपुरोहित आणि शान सिद्दीकी (गांबिया) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

२२ ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२४०/८ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
९१ (१८ षटके)
डीयोन मायर्स ९६ (४५)
मुहम्मद नादिर ३/४७ (४ षटके)
डिडिएर एनडीकुबविमाना ३६ (४२)
सिकंदर रझा ५/१८ (४ षटके)
झिम्बाब्वे १४९ धावांनी विजयी
रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: मोर्शेद अली खान (बांगलादेश) आणि डेव्हिड ओढियांबो (केनिया)
सामनावीर: डीयोन मायर्स (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२३ ऑक्टोबर २०२४
०९:३०
धावफलक
सेशेल्स Flag of the Seychelles
७४ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
७८/१ (१०.३ षटके)
राशेन डी सिल्वा ३३ (३४)
शेम न्गोचे ३/९ (४ षटके)
नील मुगाबे ३३* (३५)
नायडू कृष्णसामी १/१९ (१.३ षटके)
केनिया ९ गडी राखून विजयी
रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: मोर्शेद अली खान (बांगलादेश) आणि पर्सिव्हल सिझारा (झिम्बाब्वे)
सामनावीर: शेम न्गोचे (केनिया)
  • सेशेल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • नागराजन ज्ञानप्रगासम (सेशेल्स) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

२३ ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
८६/८ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
८७/३ (१५.१ षटके)
क्लिंटन रुबागुम्या २८* (४२)
जोआओ हौ ३/१३ (४ षटके)
फ्रान्सिस्को कौआना ३१* (२५)
मुहम्मद नादिर २/१५ (४ षटके)
मोझांबिक ७ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: चार्ल्स कारियुकी (केनिया) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
सामनावीर: फ्रान्सिस्को कौआना (मोझांबिक)
  • रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • इसा नियोमुगाबो (रवांडा) ने टी२०आ पदार्पण केले.

२३ ऑक्टोबर २०२४
१३:५०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३४४/४ (२० षटके)
वि
गांबियाचा ध्वज गांबिया
५४ (१४.४ षटके)
सिकंदर रझा १३३* (४३)
आंद्रेह जार्जू २/५३ (४ षटके)
आंद्रेह जार्जू १२* (१२)
ब्रँडन मावुटा ३/१० (४ षटके)
झिम्बाब्वे २९० धावांनी विजयी
रुआरका स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: डेव्हिड ओढियांबो (केनिया) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
सामनावीर: सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • बाबूकार जे (गांबिया) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
  • सिकंदर रझा (झिम्बाब्वे) पुरुषांच्या टी२०आ मध्ये शतक झळकावणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला.[]
  • झिम्बाब्वेची एकूण धावसंख्या पुरुषांच्या टी२०आ मध्ये सर्वाधिक सांघिक धावसंख्या होती.[][१०]
  • मुसा जोबर्टेह (गांबिया) याने सर्व पुरुषांच्या ट्वेंटी-२० दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात महागड्या गोलंदाजीची आकडेवारी (०/९३) नोंदवली.[११]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kenya Cricket to host 2026 ICC Men's T20 World Cup Sub-Regional Africa Qualifier B in October 2024". Czarsports. 13 July 2023 रोजी पाहिले.
  2. ^ @cricketkenya (16 October 2024). "Two more sleeps until the first ball of the ICC Men's T20 World Cup Sub Regional Africa Qualifier B tournament in Nairobi, Kenya" (Tweet) – ट्विटर द्वारे.
  3. ^ "The Gambia Cricket Association wishes to inform the general public that, the following players have been selected to represent the country in the forthcoming ICC MEN'S T20 SUB REGIONAL WORLD CUP QUALIFIERS slated for 17th To 25th October 2024 in Kenya". The Gambia Cricket Association. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले – फेसबुक द्वारे.
  4. ^ @RwandaCricket (6 October 2024). "Here is Rwanda squad for Rwanda Malawi bilateral series and ICC men's T20 world cup sub-regional qualifiers B" (Tweet) – ट्विटर द्वारे.
  5. ^ "Selected squad members of team Seychelles for the upcoming ICC Men's T20 Sub Regional Cricket World Cup Qualifiers in Kenya starting from the 19th October 2024". Seychelles Cricket. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले – Instagram द्वारे.
  6. ^ "Zimbabwe name uncapped Musekiwa and Maposa for T20 World Cup regional qualifier". ईएसपीएन क्रिकइन्फो. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "टी२० विश्वचषक आफ्रिका उप प्रादेशिक पात्रता ब २०२४ - गुण फलक". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "Zimbabwe's 344 for 4 breaks the record for highest T20 total". ESPNcricinfo. 23 October 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "Zimbabwe smash world record for highest T20I total". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 23 October 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Zimbabwe set new T20 world record in Gambia win". BBC Sports. 23 October 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Zimbabwe smash 344 in T20 international as records tumble". Sky Sports. 23 October 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]