भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२४-२५
Appearance
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२४-२५ | |||||
दक्षिण आफ्रिका | भारत | ||||
तारीख | ८ – १५ नोव्हेंबर २०२४ | ||||
संघनायक | एडन मार्करम | सूर्यकुमार यादव | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ट्रिस्टन स्टब्स (११३) | तिलक वर्मा (२८०) | |||
सर्वाधिक बळी | जेराल्ड कोएत्झी (४) | वरुण चक्रवर्ती (१२) | |||
मालिकावीर | तिलक वर्मा (भा) |
भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता.[१][२][३] या दौऱ्यावर चार आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले गेले.[४][५] जून २०२४ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या दोघांनीही या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[६][७]
संघ
[संपादन]दक्षिण आफ्रिका[८] | भारत[९] |
---|---|
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- अँडील सिमेलेनने दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सलग दोन शतके ठोकणारा संजू सॅमसन हा पहिला भारतीय फलंदाज ठरला.[१०]
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- भारताच्या वरूण चक्रवर्तीने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिले पाच बळी घेतले.[११]
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- रमणदीप सिंगने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- भारताच्या तिलक वर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले.[१२]
- वरुण चक्रवर्ती हा आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमध्ये १० बळी घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला.[१३]
४था आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- संजू सॅमसन आणि तिलक वर्मा (भा) ही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकाच डावात शतके ठोकणारी पूर्ण सदस्य राष्ट्रांची पहिली जोडी ठरली.[१४]
- संजू सॅमसन आणि टिळक वर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये मध्ये दुसऱ्या गड्यासाठी नाबाद २१० धावांची सर्वोच्च भागीदारी नोंदवली.[१५]
- संजू सॅमसन एका कॅलेंडर वर्षात तीन शतके ठोकणारा T20I क्रिकेटमधला पहिला फलंदाज ठरला.[१६]
- भारताने दोन पूर्ण सदस्य संघांमध्ये एका आंतरराष्ट्रीय टी२० डावात सर्वाधिक षटकार (२३) नोंदवले.[१७]
- तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सलग दोन शतके ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.[१८]
नोंदी
[संपादन]- ^ फक्त तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी संघात.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "South Africa announce T20I series at home against India" [दक्षिण आफ्रिकेकडून भारताविरुद्ध मायदेशातील आंतरराष्ट्रीय टी२० मालिका जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "India to tour South Africa for short T20I series in November" [भारत नोव्हेंबरमध्ये छोट्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार]. क्रिकबझ्झ. २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Team India to tour South Africa for 4 T20Is right after home Test series against New Zealand, dates announced" [न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार, तारखा जाहीर]. हिंदुस्तान टाइम्स. २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "India to tour South Africa for four T20Is in November 2024" [नोव्हेंबर २०२४ मध्ये भारत चार आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "India set to tour South Africa in November to play 4-match T20I series" [४ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळण्यासाठी भारत नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यास सज्ज]. द इंडियन एक्सप्रेस. २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "BCCI-CSA announce schedule of South Africa-India T20I series" [बीसीसीआय-सीएसएने दक्षिण आफ्रिका-भारत आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "CSA and BCCI announce upcoming series" [सीएसए आणि बीसीसीआयकडून आगामी मालिकेची घोषणा]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "South Africa announce squad for home T20I series against India" [दक्षिण आफ्रिकेकडून भारताविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Squads for India's tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced" [भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आणि बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २५ ऑक्टोबर २०२४.
- ^ "Sanju Samson first Indian to smash back-to-back T20I centuries" [संजू सॅमसन आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये लागोपाठ शतके ठोकणारा पहिला भारतीय]. हिंदुस्तान टाइम्स. ८ नोव्हेंबर २०२४. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Varun Chakravarthy Bags this Huge Record with His Five Wicket Haul Against South Africa" [वरुण चक्रवर्तीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विक्रम, सामन्यात ५ बळी"]. द टाइम्स ऑफ इंडिया. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "IND vs SA: Tilak Varma scores maiden T20I century for India vs South Africa" [भारत वि दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिकेविरुध्द भारताकडून टिळक वर्माचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक]. स्पोर्टस्टार. चेन्नई. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Varun Chakravarthy Creates History, Becomes 1st Indian Bowler To..." [वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास, बनला पहिला भारतीय गोलंदाज...]. न्यूज१८. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "IND vs SA: Samson, Tilak become first pair from full member nations to score centuries in one innings" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: सॅमसन, टिळक ही एकाच डावात शतके ठोकणारी पूर्ण सदस्य राष्ट्रांची पहिली जोडी]. स्पोर्टस्टार. Chennai. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Sanju Samson, Tilak Varma break plethora of records in 4th T20I" [संजू सॅमसन, टिळक वर्मा यांनी चौथ्या टी२० मध्ये अनेक विक्रम मोडले]. हिंदुस्थान टाइम्स. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "India vs South Africa Live Score, 4th T20I: Sanju Samson's Historic Ton, Tilak Varma Century Power India To 283/1" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका थेट धावफलक, चौथा आंतरराष्ट्रीय टी२० सामना: संजू सॅमसनचे ऐतिहासिक शतक, तिलक वर्माच्या शतकामुळे भारत २८३/१]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Samson, Tilak smash records like it's nobody's business to hand India 3-1 series win" [सॅमसन, तिलकने विक्रम असे मोडीत काढले की भारताला ३-१ ने मालिका जिंकणे हे कोणाचेच काम नाही]. ESPNcricinfo. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "IND vs SA: Tilak Varma becomes second Indian to score consecutive T20I centuries" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: तिलक वर्मा सलग आंतरराष्ट्रीय टी२० शतके करणारा दुसरा भारतीय ठरला]. स्पोर्टस्टार. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.