सिंगापूर महिला क्रिकेट संघाचा जपान दौरा, २०२४-२५
Appearance
सिंगापूर महिला क्रिकेट संघाने १ ते ६ ऑक्टोबर २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी जपानचा दौरा केला. जपान महिलांनी मालिका ५-० अशी जिंकली.
सिंगापूर महिला क्रिकेट संघाने १ ते ६ ऑक्टोबर २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी जपानचा दौरा केला. जपान महिलांनी मालिका ५-० अशी जिंकली.
१ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि |
५४/१ (८.५ षटके) | |
जीके दिव्या २० (५३) अहिल्या चंदेल ३/८ (४ षटके) |
एरिका ओडा २९* (२४) इशिता शुक्ला १/१५ (१.५ षटके) |
जपान महिला ९ गडी राखून विजयी. सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो पंच: ॲडम बिर्स (जपान) आणि रॉब न्यूमन (जपान) सामनावीर: अहिल्या चंदेल (जपान) |
२ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि |
७७/१ (९.१ षटके) | |
रोशनी सेठ २१ (२५) अहिल्या चंदेल ३/९ (४ षटके) |
एरिका ओडा ५२* (३४) जीके दिव्या १/९ (२ षटके) |
जपान महिला ९ गडी राखून विजयी. सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो पंच: ॲडम बिर्स (जपान) आणि रॉब न्यूमन (जपान) सामनावीर: एरिका ओडा (जपान) |
४ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि |
९४/५ (२० षटके) | |
माई यानागीडा ४८ (४५) शार्लोट बॉयल २/२० (४ षटके) |
विनू कुमार ४० (४२) शिमाको काटो १/७ (३ षटके) |
जपान महिला १७ धावांनी विजयी. सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो पंच: ॲडम बिर्स (जपान) आणि विपीन सुखवाल (जपान) सामनावीर: विनू कुमार (सिंगापूर) |
५ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि |
५६ (१९.४ षटके) | |
एरिका ओडा १९ (२८) इशिता शुक्ला ३/१४ (३ षटके) |
स्मृती आनंद १३ (१५) श्रुणाली रानडे ३/१० (४ षटके) |
जपान महिला ४२ धावांनी विजयी. सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो पंच: रॉब न्यूमन (जपान) आणि विपीन सुखवाल (जपान) सामनावीर: श्रुणाली रानडे (जपान) |
६ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि |
८९ (१६.३ षटके) | |
हारुणा इवासाकी ५० (४२) इशिता शुक्ला ३/१७ (४ षटके) |
विनू कुमार २३ (२५) माई यानागीडा ४/८ (३ षटके) |
जपान महिला २९ धावांनी विजयी. सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो पंच: रॉब न्यूमन (जपान) आणि ॲडम बिर्स (जपान) सामनावीर: हारुणा इवासाकी (जपान) |