Jump to content

२०२४ क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब (युगांडा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब
दिनांक ६ – १६ नोव्हेंबर २०२४
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार लिस्ट अ
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान युगांडा ध्वज युगांडा
सहभाग
सामने १५
सर्वाधिक धावा {{{alias}}} एमिलियो गे (२६९)
सर्वाधिक बळी {{{alias}}} यासिम मुर्तझा (१३)
२०२२ (आधी)

२०२४ युगांडा क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही २०२४-२०२६ क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग, २०२७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मार्गाचा भाग असलेली क्रिकेट स्पर्धा, गट ब सामन्यांची उद्घाटन फेरी होती. ६ ते १६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत युगांडा क्रिकेट असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते, सर्व सामन्यांना लिस्ट अ दर्जा होता.[][]

खेळाडू

[संपादन]
बहरैनचा ध्वज बहरैन[] हाँग काँगचा ध्वज हाँग काँग[] इटलीचा ध्वज इटली[] सिंगापूरचा ध्वज सिंगापूर[] टांझानियाचा ध्वज टांझानिया[] युगांडाचा ध्वज युगांडा[]

सामने

[संपादन]
६ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
८२ (३८.४ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
८६/३ (१७.५ षटके)
अरित्रा दत्ता २६ (४२)
दिनेश नाकराणी ६/२० (९.४ षटके)
केनेथ वैसवा २६* (३७)
हर्षा भारद्वाज १/२३ (५ षटके)
युगांडा ७ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि अहमद शाह पक्तीन (अफगाणिस्तान)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)

७ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
२००/९ (४६ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२०१/७ (४४.५ षटके)
आसिफ अली ५१ (६१)
यासिम मुर्तझा ४/२३ (९ षटके)
बाबर हयात १०३ (१२५)
सचिन कुमार ३/३६ (८ षटके)
हाँग काँग ३ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत)
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे) आणि अहमद शाह पक्तीन (अफगाणिस्तान)
सामनावीर: बाबर हयात (हाँग काँग)
  • बहरीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे हाँग काँगला ४६ षटकांत २०१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
  • आसिफ अली, उमर तूर (बहरैन), अनस खान आणि अतीक इक्बाल (हाँग काँग) या सर्वांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.

७ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१७३ (४३.४ षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१६९/१ (२८.४ षटके)
मुकेश सुथार ५०* (६७)
दमिथ कोसला ४/३५ (८ षटके)
एमिलियो गे ९६* (८४)
लक्ष बकरनिया १/४६ (६ षटके)
इटली ९ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत)
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: गाझी सोहेल (बांगलादेश) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा)
सामनावीर: एमिलियो गे (इटली)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे इटलीला ४५ षटकांत १६९ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
  • राजेंद्र मरिंगंती, अमल राजीवन आणि मुकेश सुथार (टांझानिया) या सर्वांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.

९ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२८९/७ (५० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
८० (२७.५ षटके)
रियाजत अली शाह १०४ (८७)
अखिल अनिल २/५३ (१० षटके)
इव्हान सेलेमानी १८ (१८)
कॉस्मास क्येवुता ५/२६ (८ षटके)
युगांडा २०९ धावांनी विजयी
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: अहमद शाह पक्तीन (अफगाणिस्तान) आणि गाझी सोहेल (बांगलादेश)
सामनावीर: रियाजत अली शाह (युगांडा)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हर्षिद चोहान (टांझानिया) यांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.

९ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
इटली Flag of इटली
३४२/४ (५० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१८७ (४१.४ षटके)
हॅरी मॅनेन्टी ११४* (८०)
यासिम मुर्तझा २/५३ (१० षटके)
अंशुमन रथ ९० (१०७)
ग्रँट स्ट्युअर्ट २/२७ (९ षटके)
इटलीचा १५५ धावांनी विजय झाला
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: फैसल आफ्रिदी (पाकिस्तान) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा)
सामनावीर: ग्रँट स्ट्युअर्ट (इटली)
  • हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१० नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२९१/९ (५० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७२/३ (१५.२ षटके)
रियाजत अली शाह ८० (६६)
अतीक इक्बाल ३/५३ (१० षटके)
झीशान अली ३७ (४७)
हेन्री सेन्योंडो १/१ (१ षटक)
अनिर्णित
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
  • युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

१० नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१४५ (४७.४ षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
१४६/८ (४१.४ षटके)
रोहन रंगराजन ३३ (५३)
सचिन कुमार ३/१९ (५.४ षटके)
हैदर अली ५१* (६२)
हर्षा भारद्वाज ३/३८ (१० षटके)
बहरीन २ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: फैसल आफ्रिदी (पाकिस्तान) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा)
सामनावीर: अली दाऊद (बहरैन)
  • बहरीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१२ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
वि
सामना रद्द
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

१२ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१२७ (२४.३ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१३१/५ (२३.२ षटके)
अभिक पटवा ५१ (४९)
आयुष शुक्ला ३/२५ (५ षटके)
यासिम मुर्तझा ६३* (५२)
संजयकुमार ठाकोर ३/१६ (५ षटके)
हाँग काँग ५ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: फैसल आफ्रिदी (पाकिस्तान) आणि गाझी सोहेल (बांगलादेश)
सामनावीर: यासिम मुर्तझा (हाँग काँग)
  • हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने २५ षटकांचा करण्यात आला.

१३ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१००/३ (१४ षटके)
वि
इव्हान सेलेमानी ५९* (४५)
रियान नाईक १/११ (१ षटक)
निकाल नाही
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: पॅट्रिक माकुंबी (युगांडा) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
  • सिंगापूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • प्रवण सुदर्शन (सिंगापूर) यांनी टी२०आ पदार्पण केले.

१३ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२५४/९ (५० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
२३० (४९.३ षटके)
ज्यो बर्न्स ८२ (८८)
अल्पेश रामजानी ५/६९ (९.३ षटके)
युगांडा २४ धावांनी विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि अहमद शाह पक्तीन (अफगाणिस्तान)
सामनावीर: हेन्री सेन्योंडो (युगांडा)
  • युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१५ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
२३७ (४९.५ षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
१५३ (३५.३ षटके)
अहमर बिन नसीर ८९ (१००)
हर्षिद चोहान ४/५१ (७.५ षटके)
मुकेश सुथार ३६ (५९)
अली दाऊद ३/३४ (९ षटके)
बहरैन ८४ धावांनी विजयी
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे) आणि गाझी सोहेल (बांगलादेश)
सामनावीर: अहमर बिन नसीर (बहरैन)
  • बहरैनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१५ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१२८/९ (२९ षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
८९ (२० षटके)
निजाकत खान ४० (५१)
मनप्रीत सिंग ३/२५ (६ षटके)
हाँग काँग ५७ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: फैसल आफ्रिदी (पाकिस्तान) आणि अहमद शाह पक्तीन (अफगाणिस्तान)
सामनावीर: यासिम मुर्तझा (हाँग काँग)
  • हाँग काँगने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सिंगापूरला २९ षटकांत १४७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.

१६ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
११८ (२७.२ षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१२०/२ (१५.४ षटके)
अरित्रा दत्ता २५ (२९)
रकीबुल हसन ५/३८ (९.२ षटके)
एमिलियो गे ६६* (४५)
हर्षा भारद्वाज १/१८ (३ षटके)
इटली ८ गडी राखून विजयी
लुगोगो स्टेडियम, कम्पाला
पंच: इनो छाबी (झि) आणि पॅट्रिक माकुम्बी (यु)
सामनावीर: रकीबुल हसन (इ)
  • सिंगापूरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • झैन अली, हसीब खान (इटली) आणि श्रेयान पटनायक (सिंगापूर) या सर्वांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
  • रकीबुल हसन (इटली) याने लिस्ट अ क्रिकेटमध्ये पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]

१६ नोव्हेंबर २०२४
१०:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
२६७/८ (५० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
१०१ (४०.५ षटके)
श्रीदीप मांगेला १०२* (१२८)
अली दाऊद २/४१ (१० षटके)
हैदर अली ५०* (६७)
अल्पेश रामजानी ३/१३ (९ षटके)
युगांडा १६६ धावांनी विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: फैसल आफ्रिदी (पाकिस्तान) आणि गाझी सोहेल (बांगलादेश)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)
  • युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. "Uganda selected to host ICC Challenge League B". Xinhua News Agency. 8 September 2024 english.news.cn द्वारे.
  2. "Uganda Cricket to host CWC Challenge League Group in November 2024". Czarsportz. 3 September 2024.
  3. "Introducing the Bahrain cricket national team". Bahrain Cricket Association. 28 October 2024 Instagram द्वारे.
  4. "In just TWO days, our talented players will kick off their first match in the ICC CWC Challenge League B!". Cricket Hong Kong, China. 5 November 2024 Facebook द्वारे.
  5. "Italy in Uganda for the ICC Challenge League 2024". Federazione Cricket Italiana. 5 November 2024.
  6. "Excitement is building for Team Singapore in Uganda!". Singapore Cricket Association. 6 November 2024 Facebook द्वारे.
  7. "Tanzania Men's National Team for the ICC Men's CWC Challenge League B!". Tanzania Cricket Association. 1 November 2024 Facebook द्वारे.
  8. "ICC Challenge League B: Cricket Cranes squad named". Kawowo Sports. 24 October 2024.
  9. "Nakrani six-wicket haul powers Uganda to victory". दैनिक मॉनिटर. 6 November 2024.

बाह्य दुवे

[संपादन]