युनायटेड स्टेट्स महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५
Appearance
युनायटेड स्टेट्स महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५ | |||||
झिम्बाब्वे | युनायटेड स्टेट्स | ||||
तारीख | १७ – २८ ऑक्टोबर २०२४ | ||||
संघनायक | जोसेफिन कोमो | आदितीबा चुडासामा | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोदेस्तर मुपाचिक्वा (२१०) | सिंधू श्रीहर्षा (१६५) | |||
सर्वाधिक बळी | जोसेफिन कोमो (७) | आदितिबा चुडासमा (७) तारा नॉरिस (७) | |||
मालिकावीर | जोसेफिन कोमो (झि) |
युनायटेड स्टेट्स महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२४ मध्ये झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाविरुद्ध पाच एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१] हा युनायटेड स्टेट्स महिला संघाचा झिम्बाब्वेचा पहिला दौरा होता आणि दोन्ही पक्षांमधील पहिली द्विपक्षीय मालिका होती.[२]
खेळाडू
[संपादन]झिम्बाब्वे[३] | अमेरिका[४] |
---|---|
|
|
मालिकेच्या आधी, यूएसए क्रिकेटने १८ वर्षीय अष्टपैलू अदितिबा चुडासामाला सिंधू श्रीहर्षाच्या जागी युनायटेड स्टेट्स महिला क्रिकेट संघाचा नवीन कर्णधार म्हणून घोषित केले.[५][६] झिम्बाब्वेची कर्णधार मेरी-ॲन मुसोंडा दुखापतीमुळे उपलब्ध नव्हती.[७]
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
झिम्बाब्वे
१५४/५ (३४.३ षटके) | |
अनिका कोलन ३७ (६१)
बीलव्हड बिझा ३/२२ (८ षटके) |
बीलव्हड बिझा ३८ (५१)
तारा नॉरिस २/२० (६ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बीलव्हड बिझा, रुन्यारारो पासीपानोद्या (झि) एला क्लॅरिज, तारा नॉरिस आणि लेखा शेट्टी (यूएसए) या सर्वांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
झिम्बाब्वे
२५०/४ (४८.३ षटके) | |
मोदेस्तर मुपाचिक्वा ७७ (११३)
आदितीबा चुडासामा ३/३३(१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
अमेरिका
१८२/६ (३७.२ षटके) | |
- अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ओलिंदर चारे (झिम्बाब्वे) ने वनडे पदार्पण केले.
- गीतिका कोडाली (यूएसए) हिने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]
४था एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
अमेरिका
१००/३ (२६.१ षटके) | |
- अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
- एडेल झिमुनु (झिम्बाब्वे) ने वनडे पदार्पण केले.
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
अमेरिका
२४९/३ (४४.२ षटके) | |
चिपो मुगेरी ६० (६८)
रितू सिंग २/३७ (१० षटके) |
चेतना पगड्याला १३६* (१५२)
ऑलिंदर चारे १/३० (५ षटके) लॉरिन फिरी १/३० (५ षटके) |
- अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- तेंडाई मकुशा (झि) आणि चेतना पगड्याला (अ) या दोघींचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
- चेतना पगड्याला (यूएसए) ने तिचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक झळकावले.[८]
संदर्भ
[संपादन]- ^ "USA Women to Tour Zimbabwe for ODI Series". यूएसए क्रिकेट. 26 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe Cricket to host USA Women for ODI series in October 2024". Czarsportz Global. 26 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Key duo ruled out as Zimbabwe Women face USA Women". झिम्बाब्वे क्रिकेट. 14 October 2024. 15 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "USA Cricket Announces Squad for Women's Zimbabwe Series". यूएसए क्रिकेट. 1 October 2024. 6 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Aditiba Chudasama named New Captain of USA women's cricket team for Zimbabwe Series". Female Cricket. 1 October 2024. 6 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "USA Cricket Announces Change of Leadership in Women's Team". यूएसए क्रिकेट. 1 October 2024. 14 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "Four Zim débutantes for USA ODI series". द हेराल्ड. 16 October 2024. 16 October 2024 रोजी पाहिले.
- ^ "पगड्यालाच्या नाबाद शतकाने मालिकेची सांगता". यूएसए क्रिकेटर्स. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.