कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाचा मेक्सिको दौरा, २०२४-२५
Appearance
कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाने १६ ते १७ नोव्हेंबर २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी मेक्सिकोचा दौरा केला. मेक्सिको महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १६ नोव्हेंबर २०२४
धावफलक |
वि |
५५/४ (१२.५ षटके) | |
वेंडी मोरालेस ४ (५) तानिया सालसेडो ४/१५ (३.५ षटके) |
अण्णा सेप्टियन ९* (३३) येरिन मोलिना ३/१० (४ षटके) |
- नाणेफेक : मेक्सिको महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अल्बा अल्वारेझ, दुनिया पेरेझ, इरशानी पार्क्स, येरिन मोलिना आणि योशनिल लुईस (कोस्टा रिका) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] १६ नोव्हेंबर २०२४
धावफलक |
वि |
१०९/८ (१६.३ षटके) | |
दुनिया पेरेझ ४६ (३८) तानिया सालसेडो ३/१६ (४ षटके) |
तानिया सालसेडो २० (१६) वेंडी मोरालेस ३/२१ (३.३ षटके) |
- नाणेफेक : मेक्सिको महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मारिया जोस व्हिलालोबोस (कोस्टा रिका), एस्थर फ्रँको, मेट्झ्टली टोर्रेस आणि सलमा रुएलास (मेक्सिको) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

