सूर्यकुमार यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सूर्यकुमार अशोक यादव (१४ सप्टेंबर, इ.स. १९९०:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हा मुंबईकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा मुंबई इंडियन्स या संघासाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये २०१८ मोसमापासून खेळतो. या आधी यादव कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला.