बल्गेरिया महिला क्रिकेट संघाचा सर्बिया दौरा, २०२४-२५
Appearance
बल्गेरिया महिला क्रिकेट संघाने १२ ते १३ ऑक्टोबर २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी सर्बियाचा दौरा केला. सर्बिया महिलांनी मालिका ४-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १२ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
![]() ४८ (१४.५ षटके) | |
ॲना मेसारोविक ३२ (२७)
बिल्याना शोतोरोवा २/२१ (३ षटके) |
कॅटरिन श्रांदेवा ५ (१८) ॲना मेसारोविक ३/७ (४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बिल्याना शोतोरोवा, डेटेलिना रुयनेकोवा, गॅब्रिएला इलारिओनोव्हा, कलिना पासकोवा, कॅटरिन श्रांदेवा, मॅग्डालेना झड्राव्हकोवा, नेला गोचेवा, नादिया टोलेवा, स्लेव्हिया गालाबोवा, स्टॅनिस्लावा सरनदेवा, विली निकोलोवा (बल्गेरिया) आणि डिजाना ट्रॅजकोविक (सर्बिया) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] १२ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
![]() ६८ (१३.४ षटके) | |
ॲना मेसारोविक ८०* (५२)
कलिना पासकोवा १/२० (३ षटके) |
डेटेलिना रुयनेकोवा २१ (२९) माजा जेव्हडजेनोविक २/१० (२ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- इवा स्टॉइल्वा (बल्गेरिया) आणि बोजाना एर्सेगोव्हेव्हिक (सर्बिया) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन] १३ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
![]() ७८/५ (११.१ षटके) | |
डेटेलिना रुयनेकोवा २३ (३६)
नादजा नोजिक ३/९ (४ षटके) |
मॅग्डालेना निकोलिक १९ (३३) गॅब्रिएला इलारिओनोव्हा १/४ (१.१ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लारा जेव्हरेमोविक (सर्बिया) ने टी२०आ पदार्पण केले.
४था सामना
[संपादन] १३ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
![]() ६२/१ (७.४ षटके) | |
विली निकोलोवा १८ (१२)
स्लादजाना मॅटिजेविक ४/१६ (३ षटके) |
स्लादजाना मॅटिजेविक २३* (२०) बिल्याना शोतोरोवा १/१८ (२ षटके) |
- नाणेफेक : सर्बिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.