Jump to content

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता ब
दिनांक १९ – २८ नोव्हेंबर २०२४
व्यवस्थापक आशियाई क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान कतार कतार
सहभाग
सामने २१
२०२३ (आधी)

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता ब ही एक क्रिकेट स्पर्धा आहे जी २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये कतारद्वारे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.[]

स्पर्धेतील अव्वल दोन संघ प्रादेशिक अंतिम फेरीत जातील, जिथे त्यांच्यासोबत नेपाळ, ओमान आणि पापुआ न्यू गिनी (ज्यांना मागील टी२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर बाय देण्यात आला होता) आणि उप-प्रादेशिक पात्रता अ मधील दोन अन्य संघ सामील होतील.[][][]

बहरैनचा ध्वज बहरैन[] भूतानचा ध्वज भूतान कंबोडियाचा ध्वज कंबोडिया[] कतारचा ध्वज कतार[] सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया[] थायलंडचा ध्वज थायलंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
  • थिनले जमत्शो ()
  • कर्मा दोरजी
  • गकुळ घाली
  • जिग्मे सिंगये
  • दावा दावा
  • तेंजिन राबगे
  • तेन्झिन वांगचुक
  • नामगे थिनले
  • रणजंग मिक्यो दोरजी
  • शेराब लोदाय
  • शेरिंग ताशी ()
  • सुप्रित प्रधान
  • सोनम चोफेल ()
  • सोनम येशे
  • गुलाम मुर्तझा ()
  • उत्कर्ष जैन
  • उदय हथिंजर
  • एटीन ब्यूक्स
  • चंथोयून रथनक
  • ते सेन्ग्लॉन्ग
  • थळिसेरी निवेद
  • पेल वन्नक
  • फोन बंथिअन
  • लक्ष्मी गुप्ता
  • लुकमान बट
  • शाह अबरार हुसेन
  • सहज चढ्ढा ()
  • साल्विन स्टॅनली
  • वाजी उल हसन ()
  • मनन अली ((उक), )
  • अब्दुल वाहिद
  • अब्दुल वाहिद
  • इश्तियाक अहमद
  • उस्मान खालिद
  • उस्मान नजीब
  • झैन उल अबीदिन
  • फैसल खान
  • शाहजेब
  • सय्यद अली
  • साजिद चीमा
  • सिद्धार्थ शंकर ()
  • सौद सय्यद
  • ऑस्टिन लाजर ()
  • अक्षयकुमार यादव ()
  • अनुचा कालासी
  • कामरोन सेनामोंत्री
  • चांचाई पेंगकुमटा
  • चालोएमवोंग चाटफायसन
  • जांद्रे कोएत्झी
  • नरवीत नंटरच
  • नितीश साळेकर
  • नोफॉन सेनामोंट्री
  • योडसक सरनोन्नक्कुन
  • सरवुत मालिवान
  • सातरुत रुंगरुआंग
  • सोरावत देसुंगनोएन

गुणफलक

[संपादन]
स्थान
संघ
सा वि गुण धावगती
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ३.१५०
कतारचा ध्वज कतार ०.९९६
बहरैनचा ध्वज बहरैन ०.१५०
कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया -०.१५०
थायलंडचा ध्वज थायलंड -०.९९६
भूतानचा ध्वज भूतान -३.१५०

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[] १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अद्ययावत

सामने

[संपादन]
१९ नोव्हेंबर २०२४
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१२२/७ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१२३/५ (१७.२ षटके)
अक्षयकुमार यादव ३७ (४७)
इक्रामुल्लाह खान ३/१७ (४ षटके)
मोहम्मद अहनफ ५० (४७)
नोफॉन सेनामोंट्री २/२७ (४ षटके)
कतार ५ गडी राखून विजयी
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: अकबर अली, (युएई) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: मोहम्मद अहनफ (क)
  • कतारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • नितीश साळेकरचे थायलंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.

१९ नोव्हेंबर २०२४
०९:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१६६/६ (२० षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
१०३/८ (२० षटके)
आलिशान शराफु ५० (४२)
तेन्झिन वांगचुक २/१३ (३ षटके)
थिनले जमत्शो २८ (२४)
ध्रुव पराशर ४/१२ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ६३ धावांनी विजयी
दोहा युनिव्हर्सिटी क्रिकेट मैदान, दोहा
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि इझातुल्लाह सफी (अ)
सामनावीर: मुहम्मद वसीम (युएई)
  • भूतानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१९ नोव्हेंबर २०२४
१३:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१८८/५ (२० षटके)
वि
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
१८५/९ (२० षटके)
हैदर अली ६७* (५१)
उस्मान नजीब २/३२ (४ षटके)
अब्दुल वाहीद ११० (५५)
अली दाऊद २/३२ (४ षटके)
बहारीन ३ धावांनी विजयी
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: अकबर अली, (युएई) आणि अहमद शाह दुराणी (अ)
सामनावीर: अब्दुल वाहीद (सौ)
  • सौदी अरेबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सिद्धार्थ शंकरचे सौदी अरेबियाकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
  • सौदी अरेबियाच्या अब्दुल वाहीदने त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक झळकावले.[१०]


















संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "कतार क्रिकेट नोव्हेंबर २०२४ मध्ये २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया पात्रता ब चे आयोजन करणार". Czarsports. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "२०२६ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता कशी कार्य करते?". विस्डेन. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "२०२६ टी२० विश्वचषक पात्रता बद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे असे सर्व काही". क्रिकबझ्झ. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया उप-प्रादेशिक पात्रता अ बद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे असे सर्व काही". होमऑफटी२०. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "बहरीन क्रिकेट राष्ट्रीय संघाचा परिचय". बहारीन क्रिकेट असोसिएशन. २८ ऑक्टोबर २०२४ – इंस्टाग्राम द्वारे.
  6. ^ "१७-२९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान दोहा, कतार येथील आयसीसी पुरुष टी२० पात्रता २०२४ साठी कंबोडिया क्रिकेट संघ". क्रिकेट फेडरेशन ऑफ कंबोडिया. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले – फेसबूक द्वारे.
  7. ^ "टीम कतार टेक्स द स्टेज". कतार क्रिकेट असोसिएशन. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले – फेसबूक द्वारे.
  8. ^ "कतारची राजधानी दोहा येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी आशियाई पात्रता फेरीत सहभागी होणाऱ्या सौदीच्या राष्ट्रीय संघाची यादी!". सौदी अरेबिया क्रिकेट फेडरेशन. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले – फेसबूक द्वारे.
  9. ^ "टी२० विश्वचषक आशिया पात्रता ब २०२४ - गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "बहरीनकडून सौदी अरेबियाचा पराभव, वाहिदचे झुंजार शतक अपयशी". अरब न्यूज. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]