Jump to content

हर्षित राणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हर्षित राणा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
हर्षित प्रदीप राणा
जन्म २२ डिसेंबर, २००१ (2001-12-22) (वय: २२)
नवी दिल्ली, भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद मध्यमगती
भूमिका गोलंदाज अष्टपैलू
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२–सद्य दिल्ली
२०२२–सद्य कोलकाता नाईट रायडर्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा प्र.श्रे. टी२० लि.अ
सामने २५ १४
धावा ३४३ ६८
फलंदाजीची सरासरी ४९.०० १.०० ९.७१
शतके/अर्धशतके १/१ ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १२२* २१
चेंडू १,१०७ ४४४ ५५८
बळी २८ २५ २२
गोलंदाजीची सरासरी २६.३५ २३.६४ २३.४५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ७/४५ ३/२४ ४/१७
झेल/यष्टीचीत १/– ६/– ६/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ३१ जुलै २०२४

हर्षित राणा (जन्म २२ डिसेंबर २००१ ) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.[] तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. फेब्रुवारी २०२२ मध्ये, २०२२ इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने त्याला विकत घेतले.[] त्याने २८ एप्रिल २०२२ रोजी २०२२ आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून ट्वेंटी२० मध्ये पदार्पण केले. हर्षित राणाने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना इंडियन प्रीमियर लीग जिंकली आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "हर्षित राणा". ईएसपीएनक्रिकइन्फो. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०२२ लिलाव : कारारबद्ध झालेल्या आणि न झालेल्या खेळाडूंची यादी". ईएसपीएनक्रिकइन्फो. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.