भंडारदरा धरण
धरणाची माहिती[संपादन]
बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची : ८२.३ मीटर
लांबी : ५०७ मीटर
दरवाजे[संपादन]
प्रकार : S - आकार
लांबी : १९८ मी.
सर्वोच्च विसर्ग : दर सेकंदाला १५१५ घनमीटर
संख्या व आकार : २, ( १२.५ X ८ मीटर)

पाणीसाठा[संपादन]
क्षेत्रफळ : १५.५४ चौरस कि.मी.
क्षमता : ३१२५.९५ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ३०४१ लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर
कालवा[संपादन]
डावा कालवा[संपादन]
लांबी : ७७ कि.मी.
क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर
उजवा कालवा[संपादन]
लांबी : ४५ कि.मी.
क्षमता : सेकंदाला ६.८२ घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर
वीज उत्पादन[संपादन]
टप्पा १[संपादन]
जलप्रपाताची उंची : ६५ मीटर
जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्युमेक्स
निर्मीती क्षमता : १० मेगावॅट
विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट
टप्पा २[संपादन]
जलप्रपाताची उंची : ५० मीटर
जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्युमेक्स
निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट
विद्युत जनित्र : १ X ३४ मेगावॅट

धरण बांधतानाची छायाचित्रे येथे पहा[संपादन]
- कथा भंडारदरा धरणाच्या निर्मितीची! Archived 2016-02-06 at the Wayback Machine.