आढळा प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आढळा प्रकल्प
अधिकृत नाव आढळा प्रकल्प
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
आढळा नदी
स्थान अकोले तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
लांबी ६२३
उंची ४०
बांधकाम सुरू १९६६
उद्‍घाटन दिनांक १९७६
बांधकाम खर्च १९७ लाख रुपये
जलाशयाची माहिती
निर्मित जलाशय मातीकाम
क्षमता १४३.७ कोटी घनफूट
जलसंधारण क्षेत्र १८७५० एकर
क्षेत्रफळ १३६०० एकर
व्यवस्थापन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र

आढळा प्रकल्प 19°38′N 74°01′E / 19.633°N 74.017°E / 19.633; 74.017 हे आढळा नदीवर बांधलेले धरण आहे. ते अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील देवठाण या गावाजवळ आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]