शेंडी
Appearance
शेंडी अथवा शिखा हे हिंदुधर्माचे एक लक्षण आहे. निसर्ग आणि विज्ञान या दोहोंच्या दृष्टीने शेंडीला महत्त्व आहे.
शिखाबंधन
[संपादन]हिंदू धर्मात उपनयन संस्कार केल्यानंतर शेंडी ठेवली जाते. मनुस्मृतीनुसार ‘चूडाकर्म द्विजातींना सर्वेषामेव धर्मतः ||’ अर्थात, मनु म्हणतो-चूडाकर्म किंवा शिखा ही सर्वांना आवश्यक आहे.