अकोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अकोले
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १५६६८
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२४२४
टपाल संकेतांक ४२२६०१
वाहन संकेतांक महा १७
निर्वाचित प्रमुख सौ. जाधव
(सरपंच)
प्रशासकीय प्रमुख श्री. ज्ञानेश्वर सुर्वे
(ग्रामविकास अधिकारी)
अकोले शहरातील कोल्हार-घोटी रस्त्यावरील दृष्य
Disambig-dark.svg
हा लेख अकोले शहराविषयी आहे. अकोले तालुक्याच्या माहितीसाठी पहा, अकोले तालुका
अकोले is located in भारत
अकोले
अकोले
अकोले (भारत)


अकोले हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक शहर आहे.

अकोले शहर चोहीबाजूने डोंगरांनी वेढलेले आहे. सभोवताली सातारा, गर्दनी, ढग्या असे डोंगर आहेत. शहराच्या एका बाजूला साखरकारखाना आहे.
शहराच्या शेजारी नवलेवाडी, धुमाळवाडी, माळीझाप, शेकइवाडी ही गावे आहेत.
अकोले शहराच्या इतिहासप्रमाणे या गावात स्वातंत्रपूर्व काळात एका छळ करणारा मामलेदाराला जिवंत जाळल्याची घटना झाली होती असे सांगतात.

संदर्भ[संपादन]

http://books.google.co.in/books?id=B3Cg9H7lVkgC&lpg=PA122&dq=akole%20ahmednagar&pg=PA122#v=onepage&q=akola&f=false