Jump to content

इंदोरी (अकोला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंदोरी या पानावरून पुनर्निर्देशित)

  ?इंदोरी

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अकोला
जिल्हा अहमदनगर
कोड
आरटीओ कोड

• MH 16

इंदोरी हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील एक गाव आहे.[ संदर्भ हवा ] हे गाव नाशिक विभागात मधे येते व ते अहमदनगर पासून ४० कि.मी. अंतरावर आहे.[ संदर्भ हवा ] गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एसटी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.[ संदर्भ हवा ]