लिंगदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लिंगेश्वर

लिंगदेव हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. येथे लिंगेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.