अभिनव शिक्षण संस्था, अकोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


अभिनव शिक्षण संस्थेची इमारत

अभिनव शिक्षण संस्था, ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शिक्षण संस्था आहे. येथील शैक्षणिक संकुलात विविध महाविद्यालयांत शैक्षणिक काम चालते. या संस्थेची स्थापना इ.स. १९९२ साली करण्यात आली.

संदर्भ[संपादन]

संस्थेचे संकेतस्थळ