नामदेव जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नामदेव जाधव
133308Bladin1947.jpg
जन्म नामदेव
१८ नोव्हेंबर १९२१
मुंबई प्रांत ब्रिटिश भारत
मृत्यू २ ऑगस्ट १९६४
पुणे
चिरविश्रांतिस्थान पुणे
निवासस्थान वीरगाव अकोले तालुका
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा सैनिकी मराठा लाईट इन्फ्ंटरी
मालक भारतीय सैन्यदल
मूळ गाव वीरगाव अकोले तालुका
पदवी हुद्दा शिपाई, सुभेदार
पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉस (२४ मे १९४७)
संकेतस्थळ
http://www.bbc.co.uk/arts/yourpaintings/paintings/sepoy-later-subadar-namdeo-jadhav-c-19221984-vc-1st-batta182918


नामदेव जाधव हा ब्रिटिशकालीन भारतीय सैन्यदलाच्या ५ व्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमधील तुकडीतील शिपाई पदावर कार्यरत होता. दुसऱ्या महायुद्धात त्याने दाखवलेल्या शौर्याबद्दल त्याला व्हिक्टोरिया क्रॉसने गौरवण्यात आले.

नामदेव जाधव हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील वीरगावचे होते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "जि.प. प्राथमिक शाळा वीरगाव". गटसाधन केंद्र, वीरगाव. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.


बाह्यदुवे[संपादन]