देवठाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवठाण
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ७९३५
२०१०
दूरध्वनी संकेतांक ०२४२४
टपाल संकेतांक ४२२६०१
वाहन संकेतांक महा-१७
निर्वाचित प्रमुख श्रीमती रोहिणी सोनवणे
(सरपंच)
प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक
()

देवठाण हे गाव भारताच्या अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले एक गाव आहे. देवठाण गावाजवळ आढळा प्रकल्प हे आढळा नदीवर बांधलेले धरण आहे.