इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७०-७१
Appearance
| इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७०-७१ | |||||
| तारीख | २५ फेब्रुवारी – ५ मार्च १९७१ | ||||
| संघनायक | ग्रॅहाम डाउलिंग | रे इलिंगवर्थ | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

