भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७०-७१
Jump to navigation
Jump to search
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७०-७१ | |||||
वेस्ट इंडीज | भारत | ||||
तारीख | १८ फेब्रुवारी – १९ एप्रिल १९७१ | ||||
संघनायक | गारफील्ड सोबर्स | अजित वाडेकर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गारफील्ड सोबर्स (५९७) | सुनील गावसकर (७७४) | |||
सर्वाधिक बळी | जॅक नोरिगा (१७) | श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (२२) |
भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९७१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकली. ही मालिका भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहीली गेली. याच मालिकेत भारताने वेस्ट इंडीजवर पहिल्यांदा कसोटी जिंकली तसेच कैरेबियन बेटांवरसुद्धा भारताला प्रथम कसोटी मालिका जिंकण्यास यश आले. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने ही मालिका खूप गाजवली. सुनील गावसकर यांनी या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
१८-२३ फेब्रुवारी १९७१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- आर्थर बॅरेट, जॅक नोरिगा (वे.इं.), केनिया जयंतीलाल आणि पूचिया कृष्णमुर्ती (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी[संपादन]
३री कसोटी[संपादन]
१९-२४ मार्च १९७१
धावफलक |
वि
|
||
१२३/० (३० षटके)
सुनील गावसकर ६४ |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- कीथ बॉइस आणि डेस्मंड लुईस (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी[संपादन]
१-६ एप्रिल १९७१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- इन्शान अली आणि उटन डोव (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.