ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६३
Appearance
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६३ | |||||
इंग्लंड महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | १५ जून – २३ जुलै १९६३ | ||||
संघनायक | मेरी डुगन | मेरी एलिट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९६३ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया महिलांचा हा तिसरा इंग्लंड दौरा होता. महिला ॲशेस इंग्लंड महिलांनी १-० अशी जिंकली. स्वदेशी भूमीवर इंग्लंड महिलांनी पहिल्यांदाच महिला ॲशेस मालिका जिंकली.
महिला कसोटी मालिका
[संपादन]१ली महिला कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- इलीन विगोर, जॅकलीन एलेज, जून ब्रॅगर, मेरी पिलिंग, सँड्रा ब्राउन (इं), हेझल बक, जेनीस पार्कर, लोर्रेन कचर आणि लीन डेनहोल्म (ऑ) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
[संपादन]३री महिला कसोटी
[संपादन]