वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६३
Flag of England.svg
इंग्लंड
WestIndiesCricketFlagPre1999.svg
वेस्ट इंडीज
तारीख ६ जून – २६ ऑगस्ट १९६३
संघनायक टेड डेक्स्टर फ्रँक वॉरेल
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. ह्या मालिकेपासून वेस्ट इंडीज-इंग्लंड कसोटी मालिकांना विस्डेन चषक असे नाव देण्यात आले.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: विस्डेन चषक

१ली कसोटी[संपादन]

६-१० जून १९६३
विस्डेन चषक
धावफलक
वि
५०१/६घो (१९६ षटके)
कॉन्राड हंट १८२ (४८५)
फ्रेड ट्रुमन २/९५ (४० षटके)
२०५ (९०.३ षटके)
टेड डेक्स्टर ७३ (१५९)
लान्स गिब्स ५/५९ (२९.३ षटके)
१/० (०.१ षटक)
कॉन्राड हंट* (१)
२९६ (१०९.५ षटके)(फॉ/ऑ)
मिकी स्ट्युअर्ट ८७ (२०२)
लान्स गिब्स ६/९८ (४६ षटके)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर

२री कसोटी[संपादन]

२०-२५ जून १९६३
विस्डेन चषक
धावफलक
वि
३०१ (१३३.२ षटके)
रोहन कन्हाई ७३ (१५६)
फ्रेड ट्रुमन ६/१०० (४४ षटके)
२९७ (१०२ षटके)
केन बॅरिंग्टन ८० (१६९)
चार्ली ग्रिफिथ ५/९१ (२६ षटके)
२२९ (९८ षटके)
बसिल बुचर १३३ (२६१)
फ्रेड ट्रुमन ५/५२ (२६ षटके)
२२८/९ (९१ षटके)
ब्रायन क्लोझ ७० (१९८)
वेस्ली हॉल ४/९३ (४० षटके)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

४-९ जुलै १९६३
विस्डेन चषक
धावफलक
वि
२१६ (९८.४ षटके)
ब्रायन क्लोझ ५५ (१७५)
गारफील्ड सोबर्स ५/६० (३१ षटके)
१८६ (६९ षटके)
जोए कॅऱ्यू ४० (८७)
फ्रेड ट्रुमन ५/७५ (२६ षटके)
२७८/९घो (१०५.२ षटके)
फिल शार्प ८५* (१९९)
लान्स गिब्स ४/४९ (२६.२ षटके)
९१ (३४.३ षटके)
रोहन कन्हाई ३८ (७३)
फ्रेड ट्रुमन ७/४४ (१४.३ षटके)
इंग्लंड २१७ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • फिल शार्प (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी[संपादन]

२५-२९ जुलै १९६३
विस्डेन चषक
धावफलक
वि
३९७ (१६४.४ षटके)
गारफील्ड सोबर्स १०२ (२४२)
फ्रेड ट्रुमन ४/११७ (४६ षटके)
१७४ (५४ षटके)
टोनी लॉक ५३ (६६)
चार्ली ग्रिफिथ ६/३६ (२१ षटके)
२२९ (६७.१ षटके)
बसिल बुचर ७८ (९५)
फ्रेड टिटमस ४/४४ (१९ षटके)
२३१ (९२.४ षटके)
जिम पार्क्स धाकटा ५७ (१०९)
लान्स गिब्स ४/७६ (३७.४ षटके)
वेस्ट इंडीज २२१ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • ब्रायन बोलस (इं) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी[संपादन]

२२-२६ ऑगस्ट १९६३
विस्डेन चषक
धावफलक
वि
२७५ (१०२.२ षटके)
फिल शार्प ६३ (१३६)
चार्ली ग्रिफिथ ६/७१ (२७ षटके)
२४६ (१०४.१ षटके)
कॉन्राड हंट ८० (१७५)
फ्रेड ट्रुमन ३/६५ (२६.१ षटके)
२२३ (८१ षटके)
फिल शार्प ८३ (१८५)
वेस्ली हॉल ४/३९ (१६ षटके)
२५५/२ (९५ षटके)
कॉन्राड हंट १०८* (२९५)
टेड डेक्स्टर १/३४ (९ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.