फ्रेडी ब्राउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रेडरिक रिचर्ड फ्रेडी ब्राउन (१६ डिसेंबर, १९१०:लिमा, पेरू - २४ जुलै, १९९१:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९३१ ते १९५३ दरम्यान २२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.