इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५०-५१
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५०-५१ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | १७ – २८ मार्च १९५१ | ||||
संघनायक | वॉल्टर हॅडली | फ्रेडी ब्राउन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९५१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१७-२१ मार्च १९५१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- टोनी मॅकगिबन, ॲलेक्स मॉइर, जॉनी हेस (न्यू) आणि ब्रायन स्थॅथम (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.