वॉल्टर हॅडली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वॉल्टर आर्नोल्ड हॅडली (जून ४, इ.स. १९१५ - सप्टेंबर २९, इ.स. २००६) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू व संघनायक होता.

याची तीन मुले रिचर्ड, डेल आणि बॅरी हॅडली सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.