नागालँडमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नागालॅंडमधील जिल्हे

भारत देशाच्या नागालॅंड राज्यात एकूण ११ जिल्हे आहेत. ह्यांपैकी ३ नवे जिल्हे जानेवारी २००४ मध्ये निर्माण केले गेले.

यादी[संपादन]

संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
DI दिमापुर दिमापुर ३,०८,३८२ ९२६ ३३३
KO कोहिमा कोहिमा ३,१४,३६६ ३,११३ १०१
MK मोकोकचुंग मोकोकचुंग २,२७,२३० १,६१५ १४१
MN मोन मोन २,५९,६०४ १,७८६ १४५
PH फेक फेक १,४८,२४६ २,०२६ ७३
TU तुएनसांग तुएनसांग ४,१४,८०१ ४,२२८ ९८
WO वोखा वोखा १,६१,०९८ १,६२८ ९९
ZU झुन्हेबोटो झुन्हेबोटो १,५४,९०९ १,२५५ १२३
किफैर किफैर
PE पेरेन पेरेन
लोंगलेंग लोंगलेंग

बाह्य दुवे[संपादन]

साचा:नागालॅंड - जिल्हे