झारखंडमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झारखंडच्या नकाशावर २४ जिल्हे (इंग्लिश मजकूर)

भारताच्या झारखंड राज्यात एकूण २४ जिल्हे आहेत. ह्यांपैकी १८ जिल्हे २००० सालच्या झारखंडच्या निर्मितीच्या वेळेपासून आहेत तर ६ जिल्हे नव्याने तयार करण्यात आले आहेत.

यादी[संपादन]

 1. गढवा
 2. पलामू
 3. लातेहार
 4. चत्रा
 5. हजारीबाग
 6. कोडर्मा
 7. गिरिडीह
 8. रामगढ
 9. बोकारो
 10. धनबाद
 11. लोहारडागा
 12. गुमला
 13. सिमडेगा
 14. रांची
 15. खुंटी
 16. पश्चिम सिंगभूम
 17. सराइकेला खरसावां
 18. पूर्व सिंगभूम
 19. जामताडा
 20. देवघर
 21. डुम्का
 22. पाकुर
 23. गोड्डा
 24. साहिबगंज