पंजाबमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या पंजाब राज्यात एकूण २२ जिल्हे आहेत.

यादी[संपादन]

 1. होशियारपूर
 2. जालंधर
 3. अमृतसर
 4. बर्नाला
 5. भटिंडा
 6. फरीदकोट
 7. फतेहगढ साहिब
 8. फजिल्का
 9. फिरोजपूर
 10. गुरदासपूर
 11. लुधियाना
 12. कपुरथला
 13. मानसा
 14. मोगा
 15. साहिबझादा अजितसिंग नगर
 16. रूपनगर
 17. मुक्तसर
 18. शहीद भगतसिंग नगर
 19. संगरूर
 20. पतियाळा
 21. पठाणकोट
 22. तरन तारन