Jump to content

बडोदा संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बडोदा संस्थान
વડોદરા
इ.स. १७२१इ.स. १९४९
ध्वज चिन्ह
राजधानी बडोदा
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
अंतिम राजा: प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९४९)
अधिकृत भाषा गुजराती, हिंदी, मराठी
लोकसंख्या २१२६५२२
–घनता ६५६.५ प्रती चौरस किमी
बडोद्याचा राजवाडा(लक्ष्मी विलास राजमहाल)
बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड
बडोदा संस्थानाचे चलन

बडोदा संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बडोदा ही होती. या संस्थानाची स्थापना १७२१ या वर्षी झाली.

संस्थानिक

[संपादन]

बडोदा संस्थानाचे संस्थानिक गायकवाड घराणे होते. ते हिंदू ९६ कुळी मराठा समाजातील होते.