Jump to content

मणिपूरमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या मणिपूर राज्यात १६ जिल्हे आहेत. ९ डिसेंबर २०१६ रोजी मणिपूरमध्ये ७ नवे जिल्हे तयार केले गेले.

संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
BPR बिश्नुपुर बिश्नुपुर २,०५,९०७ ४९६ ४१५
CCP चुराचांदपुर चुराचांदपूर २,२८,७०७ ४,५७४ ५०
CDL चंदेल चंदेल १,२२,७१४ ३,३१७ ३७
IE पूर्व इम्फाल पोरोम्पाट ३,९३,७८० ७१० ५५५
SE सेनापती सेनापती ३,७९,२१४ ३,२६९ ११६
TML तामेंगलॉॅंग तामेंगलॉॅंग १,११,४९३ ४,४६० २५
TBL थोउबाल थोउबाल ३,६६,३४१ ५१४ ७१३
UKR उख्रुल उख्रुल १,४०,९४६ ४,५४७ ३१
IW पश्चिम इम्फाल लाम्फेलपाट ४,३९,५३२ ५१९ ८४७
JBM जिरिबाम जिरिबाम
KPI कांगपोक्पी कांगपोक्पी
KAK काक्चिंग काक्चिंग
TNL तेंगनौपल तेंगनौपल
KJ कामजोंग कामजोंग
NL नोने नोने
PZ फेरजॉल फेरजॉल