गडचिरोली
हा लेख गडचिरोली शहराविषयी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
?गडचिरोली महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | गडचिरोली |
लोकसंख्या | ४२,४६४ (2001) |
गडचिरोली हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. गडचिरोलीची लोकसंख्या ४२,४६४ आहे. हे शहर वैनगंगा नदीच्या काठी वसलेले आहे.हा जिल्हा माओवादी कारवायांनी त्रस्त आहे
गडचिरोली जिल्हात अनेक प्रेक्षेनीय स्थळे आढळून येतात उदा- चपराळा वन्यजीव अभयारण्य,वडधम जीवाश्म पार्क