आंध्र प्रदेशमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंध्र प्रदेशमधील जिल्हे

भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यात १३ जिल्हे आहेत. जून २०१४ मध्ये आंध्र प्रदेशाचा उत्तर व पश्चिम भूभाग विभागून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण केले गेले. मूळ आंध्र प्रदेशामधील १० जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करण्यात आले.

यादी[संपादन]

विभाग संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ ची मोजणी) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
AP AN अनंतपूर अनंतपूर ३,६३९,३०४ १९,१३० १९०
AP CH चित्तूर चित्तूर ३,७३५,२०२ १५,१५२ २४७
AP EG पूर्व गोदावरी काकिनाडा ४,८७२,६२२ १०,८०७ ४५१
AP GU गुंटुर गुंटुर ४,४०५,५२१ ११,३९१ ३८७
AP CU कडप्पा कडप्पा २,५७३,४८१ १५,३५९ १६८
AP KR कृष्णा मछलीपट्टणम ४,२१८,४१६ ८,७२७ ४८३
AP KU कुर्नुल कुर्नुल ३,५१२,२६६ १७,६५८ १९९
AP NE श्री पोट्टी श्रीरामुलू नेल्लोर नेल्लोर २,६५९,६६१ १३,०७६ २०३
AP PR प्रकाशम ओंगोल ३,०५४,९४१ १७,६२६ १७३
AP SR श्रीकाकुलम श्रीकाकुलम २,५२८,४९१ ५,८३७ ४३३
AP VS विशाखापट्टणम विशाखापट्टणम ३,७८९,८२३ ११,१६१ ३४०
AP VZ विजयनगर विजयनगर २,२४५,१०३ ६,५३९ ३४३
AP WG पश्चिम गोदावरी एलुरु ३,७९६,१४४ ७,७४२ ४९०

बाह्य दुवे[संपादन]