Jump to content

आसाममधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आसाममधील जिल्हे
विकिमीडिया यादी लेख

भारताच्या इशान्या भागातील आसाम राज्यात ३५ जिल्हे आहेत.

इतिहास

[संपादन]
आसाम जिल्हा, ब्रिटिश भारत – १९३६
अविभाजित आसाममधील जिल्हा – १९५०

देशाच्या स्वातंत्रावेळी आसाममधील जिल्ह्यांची संख्या ही १३ होती.

३१ डिसेंबर २०२२ ला आसाम सरकारच्या निर्णयाने ४ जिल्हे इतर जिल्ह्यांत विलीन करण्यात आले व ३१ जिल्हे राहिले.[] २५ ऑगस्ट २०२३ रोजी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी बिस्वनाथ, होजई, बाजाली आणि तामुलपूर या चार नव्याने विलीन झालेले जिल्हे त्यांच्या मूळ जिल्ह्यांमधून पुन्हा निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आसाममधील एकूण जिल्ह्यांची संख्या ३५ झाली आहे.[]

यादी

[संपादन]
क्र.संकेतजिल्हाप्रशासकीय केंद्रनिर्मीतीलोकसंख्या
(२०११ची गणना)[]
क्षेत्रफळ
(किमी²)
वस्तीघनता
(प्रती किमी²)
नकाशा
BKबक्सा[a]मुशलपुर२००४९,५०,०७५२,४५७३८७
बाजालीपाठशाला२०२१२,५३,८१६४१८६१०
BAबारपेटाबारपेटा१९८३१६,९३,६२२३,१८२५३२
BOबाँगाइगांवबाँगाइगांव१९८९७,३८,८०४१,०९३६७६
CAकाछाडसिलचर१९४७१७,३६,३१९३,७८६४५९
CDचराईदेव[]सोनारी२०१५४,७१,४१८१,०६९४४१
CHचिरांग[a]काजलगाव२००४४,८२,१६२१,१७०४१२
DAदर्रांगमंगलदाई१९४७ आधी९,२८,५००१,५८५५८६
१०DMधेमाजीधेमाजी१९८९६,८६,१३३३,२३७२१२
११DBधुब्रीधुब्री१९४७ आधी१३,९४,१४४१,६०८८६७
१२DIदिब्रुगढदिब्रुगढ१९७११३,२६,३३५३,३८१३९२
१३DHदिमो हसाओ [b]हाफलाँग१९७०२,१४,१०२४,८९०४४
१४GPगोलपारागोलपारा१९९४१०,०८,१८३१,८२४५५३
१५GGगोलाघाटगोलाघाट१९८७१०,६६,८८८३,५०२३०५
१६HAहैलाकंडीहैलाकंडी१९८९६,५९,२९६१,३२७४९७
१७होजाईशंकरदेव नगर२०१५९,३१,२१८१,६८६५५०
१८JOजोरहाटजोरहाट१९८३९,२४,९५२२,८५१३२४
१९KMकामरूप मेट्रोपॉलिटनगुवाहाटी२००३१२,५३,९३८१,५२८८२१
२०KUकामरूपअमिनगाव१९४७ आधी१५,१७,५४२३,१०५४८९
२१KAकर्बी आंगलाँग[c]१९७०दिफु६,६०,९५५७,३६६९०
२२KRकरीमगंजकरीमगंज१९८३१२,२८,६८६१,८०९६७९
२३KKकोक्राझार[a]कोक्राझार१९८३८,८७,१४२३,१६९२८०
२४LAलखीमपुरलखीमपुर१९४७ आधी१०,४२,१३७२,२७७४५८
२५MJमाजुली[]गारामूर२०१६१,६७,३०४८८०१९०
२६MAमोरीगांवमरीगांव१९८९९,५७,४२३१,७०४५६२
२७NGनागांवनागांव१९४७ आधी२८,२३,७६८३,९७३७११
२८NLनलबारीनलबारी१९८५७,७१,६३९१,०५२७३३
२९SVसिबसागरसिबसागर१९४७ आधी६,७९,६३२२,६६८२५५
३०SOसोणितपूरतेजपूर१९८४१९,२४,११०३,१७६६०६
३१SSMदक्षिण शालमारा मानकाचरहाटशिंगिमारी२०१६५,५५,११४५६८९७७
३२तामुलपूरतामुलपूर२०२२३,८९,१५०८८४४४०
३३TIतिनसुकियातिनसुकिया१९८९१३,२७,९२९३,७९०३५०
३४UDउदलगुडी[a]उदलगुडी२००४८,३१,६८८१,८५२४४९
३५WKAपश्चिम कर्बी आंगलाँग[c]हामरेन२०१६२,९५,३५८३,०३५९७

संदर्भ

[संपादन]
  1. "Assam merges 4 districts, redraws boundaries ahead of EC's delimitation deadline". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-12-31. 2023-01-01 रोजी पाहिले.
  2. "Assam Cabinet decides to 'create' 4 districts". thehindu.com. 1 November 2023 रोजी पाहिले.
  3. "District Census 2011". Census2011.co.in.
  4. "Charaideo inaugurated as a new dist". Assam Tribune. 2020-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 February 2016 रोजी पाहिले.
  5. "Majuli to function as new district from today". Assam Tribune. 2020-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 September 2016 रोजी पाहिले.