Jump to content

सिक्कीममधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिक्कीममधील जिल्हे
विकिमीडिया यादी लेख
२०२१ आधिचे सिक्कीममधील जिल्हे.
२०२१ नंतरचे सिक्कीममधील जिल्हे
कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान मंगन जिल्ह्यात स्थित आहे.

भारत देशाच्या सिक्कीम ह्या लहान राज्यामध्ये एकूण ६ जिल्हे आहेत.

इतिहास

[संपादन]

१९७५ मध्ये सिक्कीम राज्याचे भारतात विलीनीकरण होऊन ते भारताचे २२ वे राज्य बनले, तेव्हाच तेथील मूळ चार जिल्ह्यांची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली होती. २१ डिसेंबर २०२१ रोजी, सिक्कीम सरकारने दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती तसेच विद्यमान चार जिल्ह्यांची नावे बदलण्याची घोषणा केली; त्यानुसार "उत्तर सिक्कीम"चे नाव मंगन, "पश्चिम सिक्कीम"चे नाव ग्यालशिंग, "पूर्व सिक्कीम"चे नाव गंगटोक आणि "दक्षिण सिक्कीम"चे नाव नामची असे नामकरण करण्यात आले.[] पूर्व सिक्कीम जिल्ह्यातील पाक्योंग उपविभागाचे विभाजन करून पाक्योंग जिल्हा आणि पश्चिम सिक्कीम जिल्ह्यातील सोरेंग उपविभागाचे विभाजन करून सोरेंग जिल्हा तयार करण्यात आला.[]

यादी

[संपादन]
क्र. संकेत जिल्हा मुख्यालय लोकसंख्या (२०११)[] क्षेत्रफळ (किमी²) घनता (/किमी²) निर्मीती नकाशा
ESगंगटोक जिल्हागंगटोक२,८१,२९३९५४२५७१९७५
WSग्यालशिंग जिल्हाग्यालशिंग१,३६,२९९१,१६६१०६१९७५
NSमंगन जिल्हामंगन४३,३५४४,२२६१०१९७५
SSनामची जिल्हानामची१,४६,७४२७५०१७५१९७५
PSपाक्योंग जिल्हापाक्योंग७४,५८३४०४१८०२०२१
SGSसोरेंग जिल्हासोरेंगnanana२०२१

संदर्भ

[संपादन]
  1. "Sikkim gets two new districts, rejigs others". 22 December 2021 रोजी पाहिले.
  2. "Sikkim to carve out Pakyong, Soreng districts". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2021-12-22. 2024-06-15 रोजी पाहिले.
  3. "Ranking od (sic) Districts by Population Size" (XLS). The Registrar General & Census Commissioner, India, New Delhi-110011. 2010–2011. 19 September 2011 रोजी पाहिले.